मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये दहिहंडी उत्साहात…
⚡सावंतवाडी ता.२७-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडीमध्ये २७ ऑगस्ट रोजी दहिहंडी उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी नर्सरी, ज्युनिअर व सिनिअर केजीची मुले बालकृष्ण व राधेच्या पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाली होती. सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या प्रमुख उपस्थिती प्रशालेत आकर्षकरित्या सजवलेली दहिहंडी फोडून चिमुकल्यांनी आनंदाने उत्सव…
