मंत्री केसरकर यांच्या कार्यालयासमोरील मुख्यमंत्र्यांचे होल्डिंग लक्षवेधी…

सावंतवाडी ता.११-: श्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयासमोर उभारण्यात आलेल्या एकनाथ शिंदे यांचा होल्डिंग लक्षवेधी ठरला असून सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री “कॉमन मॅन” एकनाथ शिंदे असे आशयाचे हे होल्डिंग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Read More

वाफोली येथे कॅन्टरचा अपघात…

मध्यरात्री एकची घटना: सुदैवाने अपघातात कोणालाही दुखापत नाही.. ⚡बांदा ता.११-: बांदा दाणोली मार्गावर वाफोली येथे भरधाव वेगात वळणाचा अंदाज न आल्याने कॅन्टर रस्त्यालगतच्या घळणीत जाऊन अपघातग्रस्त झाला. हा अपघात मध्यरात्री १ वाजण्याचा सुमारास झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. याठिकाणी मार्गदर्शक सूचना किंवा रिपलेक्टर नसल्याने वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे गेल्या…

Read More

शिर्डीसारखे साईबाबांचे मंदिर सावंतवाडीत होणार…

मंत्री दिपक केसरकर: माझ्या मतदारसंघातील नागरिकांना साईबाबांचे दर्शन घेता यावे यासाठी प्रतिशिर्डी उभारणार… ⚡सावंतवाडी ता.१०-: लोकांना साईबाबांचे दर्शन घेता यावे यासाठी मतदारसंघात लवकरच सावंतवाडी शहरात प्रति शिर्डी साई मंदिर उभारण्यात येणार आहे अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली.

Read More

शिरशिंगे येथील महत्वाकांक्षी धरण प्रकल्पाला विशेष बाब म्हणून शासनाने मान्यता…

मंत्री केसरकर: खुनाच्या आरोपात सहा महिने जेलमध्ये असलेल्या लोकांनी मला शिकू नये.. सावंतवाडी ता.१०-: तालुक्यातील गेली कित्येक वर्षे प्रलंबित असलेल्या पाटबंधारे विभागाच्या शिरशिंगे या महत्वाकांक्षी धरण प्रकल्पाला विशेष बाब म्हणून शासनाने मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी तब्बल ६५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे आठ गावे सिंचनाखाली येणार असून पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार…

Read More

डी. एड. बेरोजगारांचे उपोषण सुरूच…

जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिली भेट ; समस्या घेतल्या जाणून… ⚡ओरोस ता.१०-: जिल्ह्यातील ५११ डी.एड. बेरोजगारांपैकी शासनाच्या पत्रानुसार ३५६ बेरोजगारांना कंत्राटी शिक्षण सेवेत शासन निर्णयानुसार सामावून घेण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आश्वासन दिले; परंतु उर्वरित ६५ व अन्य सर्वच डी.एड. बेरोजगारांना नजीकच्या काळात सामावून घ्यावे, यादृष्टीने आमचे प्रयत्न राहतील, असे आश्वासन उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश…

Read More

जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मालवणच्या भंडारी हायस्कूल अंतिम विजयी…

राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हयाचे प्रतिनिधित्व करणार.. ⚡मालवण ता.१०-: क्रीडा विभागाच्यावतीने मालवण येथील बोर्डींग ग्राउंडवर आज झालेल्या १७ वर्षीय मुलींच्या जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यांमध्ये भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल मालवणच्या या संघाने वैभववाडी संघावर ६ गुणांनी विजय मिळवला.या संघाची विभागस्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हा क्रीडा विभागाच्यावतीने शालेय स्तरावर मालवण येथिल बोर्डिंग ग्राउंडवर आज क्रिकेट स्पर्धा…

Read More

माझी सर्व आश्वासन साईबाबांच्या आशीर्वादाने पुर्ण होतील…

मंत्री दीपक केसरकर:निवासस्थानी शिर्डीच्या साईबाबांची प्रतिकृती असणाऱ्या देवाऱ्याची विधीवत प्रतिष्ठापना.. ⚡सावंतवाडी ता.१०-: शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी शिर्डीच्या साईबाबांची प्रतिकृती असणाऱ्या देवाऱ्याची विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. मंत्री केसरकर यांनी धावती भेट देत साईंची आरती केली. मल्टीस्पेशालिटीचा एक विषय राहीला असून तो निकाली लागला तर माझी सर्व आश्वासन साईबाबांच्या आशीर्वादाने पुर्ण होतील अस मत दीपक…

Read More

तिलारीतील क्रशर काढण्याच्या मागणीसाठी शैलेश दळवी यांचे आंदोलन…

क्रशर चालकाला ७ दिवसांत परवाने सादर करण्याचे कार्यकारी अभियंत्यांचे आदेश.. ⚡दोडामार्ग ता.१०-: तिलारी मुख्य धरणाजवळच्या तिलारी पाटबंधारे महामंडळाच्या जागेवर अनधिकृतपणे बसवलेला क्रशर काढून टाकावा, या मागणीसाठीउद्योजक शैलेश सुरेश दळवी यांनी कोनाळकट्टा येथील तिलारी शीर्षकामे उपविभाग क्रमांक २ येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी (ता. १०) आंदोलन केले. त्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.तिलारी प्रकल्पाच्या जागेवर कुठलीही…

Read More

ओझर विद्यामंदिरमध्ये रांगोळी मार्गदर्शन वर्ग संपन्न…!

⚡मालवण ता.१०-: कांदळगाव येथील ओझर विद्यामंदिर प्रशालेमध्ये रांगोळी मार्गदर्शन वर्ग संपन्न झाला. ओझर विद्यामंदिरच्या पालक-शिक्षक संघाने पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या या मार्गदर्शन वर्गात कांदळगाव येथील रांगोळी कलावंत संजय कुंभार व रुपेश मेस्त्री यांनी विद्यार्थ्यांना रांगोळी रेखाटन व रंगभरण याविषयी मार्गदर्शन केले. रांगोळी काढताना विविध आकार कसे काढावेत? कोणकोणत्या वस्तूंचा वापर करावा? रंग कसे भरावेत? याबाबत…

Read More

मल्लसम्राट प्रतिष्ठान सामाजिक कार्यात इतिहास घडवेल…

माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा यांचे गौरवोद्गार.:मल्ल सम्राटच्या जर्सीचे संजू परब यांच्या हस्ते अनावरण.. सावंतवाडी : येथील मल्ल सम्राट प्रतिष्ठान नेहमीच सामाजिक विधायक उपक्रम राबवत असते. येत्या २० ऑक्टोबर रोजी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘मोफत आरोग्य शिबीर व मोफत औषधे वाटप’ कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा असून आगामी काळात मल्ल सम्राट प्रतिष्ठान सामाजिक कार्यात संपूर्ण कोकणात एक वेगळा…

Read More
You cannot copy content of this page