समाजाच्या जडणघाडणीत ज्येष्ठांचे योगदान खुप मोठे…

अर्चना घारे-परब:ज्येष्ठ नागरिकांच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद.. ⚡बांदा ता.१०-: समाजाच्या जडणघाडणीत ज्येष्ठांचे योगदान हे खुप मोठे आहे. समाजाच्या, देशाच्या विकासासाठी ज्येष्ठांनी सातत्याने मार्गदर्शकच्या भूमिकेत राहावे असे प्रतिपादन राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे-परब यांनी येथे केले. ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून येथील ग्रामपंचायत सभागृहात ज्येष्ठ नागरिक…

Read More

भाजपाच्या नेत्यांनी कणकवलीच्या संजय राऊतांना वेळीच आवर घालावा…!

प्रतिक बांदेकर,अर्चित पोकळे, यांची राजन तेलींवर नाव न घेता टीका: उठा राजन तेली निवडणूक आली पक्ष सोडायची वेळ झाली अशी केली टिका.. सावंतवाडी : निवडणूक आली की नारायण राणेसाहेबांच्या आशीर्वादाने आमदारकी मिळालेले दलबदलू नेते कपडे बदलावे तसे पक्षप्रवेश घेण्यासाठी दारोदार भटकंती करत आहेत. दोनदा झालेल्या पराभवानंतर उमेदवारी मिळणार नाही याची खात्री पटल्यानेच उठसुठ मंत्री दीपक…

Read More

भाजपाच्या नेत्यांनी कणकवलीच्या संजय राऊतांना वेळीच आवर घालावा…

प्रतीक बांदेकर अर्जित पोकळे, यांची राजन तेलींवर नाव न घेता टीका: उठा राजन तेली निवडणूक आली पक्ष सोडायची वेळ झाली अशी केली टिका.. सावंतवाडी : निवडणूक आली की नारायण राणेसाहेबांच्या आशीर्वादाने आमदारकी मिळालेले दलबदलू नेते कपडे बदलावे तसे पक्षप्रवेश घेण्यासाठी दारोदार भटकंती करत आहेत. दोनदा झालेल्या पराभवानंतर उमेदवारी मिळणार नाही याची खात्री पटल्यानेच उठसुठ मंत्री…

Read More

लायन्स क्लब ऑफ मालवणकडून देऊळवाडा शाळेला स्पीकर भेट…!

⚡मालवण ता.१०-: मालवण येथील देऊळवाडा प्राथमिक शाळेत नवरात्रौत्सवानिमित्त सरस्वती पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. लायन्स क्लब मालवणच्या वतीने शाळेला आवश्यक असणारा ब्लूटुथ स्पीकर लायन्स प्रदान करण्यात आला. शाळेत विविध कार्यक्रम घेण्यात येत असल्याने प्रत्येक वेळी स्पीकरची आवश्यकता भासत असल्याने लायन्स क्लबतर्फे हा ब्युटुथ स्पीकर भेट देण्यात आला. यावेळी शाळा प्रशासनाने लायन्स क्लब ऑफ मालवणचे आभार मानले….

Read More

कणकवलीतील बारमाही वाहणाऱ्या धबधब्याचे व गणपती सान्याकडील पुलाचे उद्या लोकार्पण…!

कणकवली : कणकवली शहराला जोडणारा व गेली अनेक वर्ष सातत्याने मागणी होत असणारा कणकवली गणपती साना येथील जानवली नदीवरील दुहेरी वाहतुकीच्या पुलाचे काम पूर्ण झाले असून, ८ कोटी रुपये मंजूर असलेल्या या पुलाच्या कामाचे लोकार्पण उद्या ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १०वाजता आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. तर याच वेळी अडीच कोटी…

Read More

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात स्टेट्स वॉर सुरु…

ओळखा पाहू, सावंतवाडीतील ‘ते’ महान नेते जे ६ महिने जेलमध्ये राहिले” कोण..?: केसरकर समर्थकांचे स्टेटस चर्चेत.. सावंतवाडी: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात स्टेट्स वॉर सुरु झाला आहे. माजी आमदार राजन तेली यांनी ठेवलेल्या स्टेटस नंतर केसरकर समर्थक शिवसैनिकांकडून देखील पोस्टर व्हायरल केलं जातं आहे. यामध्ये ”ओळखा पाहू, सावंतवाडीतील ‘ते’ महान नेते जे ६ महिने जेलमध्ये राहिले” असा…

Read More

सिंधू रत्न योजनेतून शेतकऱ्यांची फसवणूक…

रुपेश राऊळ: केसरकर यांच्या घरासमोर होणाऱ्या बेरोजगारांच्या आंदोलना ठाकरे सेनेचा पाठिंबा.. ⚡सावंतवाडी ता.१०-:मंत्री दीपक केसरकर यांची सिंधू रत्न योजना फसवी असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्लास्टिक ताडपात्री खरेदी करण्यासाठी पूर्वसंमती देऊ नये निधी नसल्याचे कारण सांगून ताडपत्री नाकारल्याचे फुकट झाले आहे उघड झाले आहे त्यामुळे केसरकर यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करू नये अन्यथा शेतकऱ्यांस सोबत आंदोलन छेडण्याचा…

Read More

मालवण देऊळवाडा येथील पाणंद काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ…!

मालवण : (प्रतिनिधी) मालवणच्या माजी नगरसेविका सौ. पूजा करलकर यांनी मालवण नगरपालिकेकडे केलेल्या पाठपुराव्यातून मंजूर झालेल्या मालवण देऊळवाडा येथे सातेरी मंदिर येथील रानडे घरानजीकच्या पाणंद काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आश्विनी मराळ व विजया परब यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी नगरसेविका पूजा करलकर यांच्यासह विजया चव्हाण, मिलन मराळ, प्रमोद मराळ, दिव्या चव्हाण, शुभांगी डुंबरे, दिव्या वीर,…

Read More

आमदार वैभव नाईक यांचा भाजपला धक्का…

नारायण राणे यांचे निकटवर्ती समर्थक नितीन पवार यांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश.. ⚡मालवण ता.१०-: मालवण तालुक्यातील श्रावण येथील खासदार नारायण राणे यांचे निकटवर्ती समर्थक नितीन पवार यांनी खा.राणे यांना सोडचिठ्ठी देत कणकवली विजय भवन येथे जिल्हा प्रवक्ते मंदार केणी यांच्या माध्यमातून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. आमदार वैभव…

Read More

ये तो अभी सुरुवात है… आगे आगे देखो क्या होता है…

रुपेश राऊळ : अन्यथा २०२५ मध्ये राजन तेली, विशाल परब, संजू परब कोपऱ्यात फेकले जातील हे कळणारे नाही.. सावंतवाडी ता.१०-: केसरकरांनी आजपर्यंत राजकारणात आपल्या बाजूला असलेल्या माणसाला चिरडण्याचे काम केले आहे. याचा अनुभव मला देखील गेल्या आठ वर्षात आलेला आहे, त्यामुळे मळगाव सरपंचांवर केसरकरांनी आणलेला अविश्वास ठरावानंतर तरी भाजपच्या लोकांनी केसरकर यांच्या कार्यपद्धतीबाबत विचार करावा….

Read More
You cannot copy content of this page