कणकवली विधानसभा मतदार संघातून मनसेचा उमेदवार लढणार…
कणकवली विधानसभा मनसे आढावा बैठक ; गावागावांत शाखा निर्माण कराव्यात , पदाधिका-यांच्या सुचना.. ⚡कणकवली ता.१०-: कणकवली विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा स्वतंत्र उमेदवार असणार आहे. पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार कणकवली विधानसभा मतदार संघातून मनसेचा उमेदवार जाहीर होईल. त्यामुळे जनतेच्या प्रश्नासाठी कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली पाहिजे. गावागावांत मनसेची शाखा निर्माण करण्यासाठी सर्वांनी काम करावे. असे…
