बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल, कुडाळचे उद्या (७) स्नेहसंमेलन…
⚡कुडाळ ता.०६-: बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल, कुडाळच स्नेहसंमेलन मंगळवार दिनांक ७ जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने दरवर्षी कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या विविध विभागांचे स्नेहसंमेलन आयोजित केले जाते. मंगळवार दिनांक ७ जानेवारी २०२५ रोजी…
