Headlines

फोंडाघाट – निपाणी मार्गावरील खड्डे न बुजविल्यास रास्तारोको !

⚡कणकवली ता.०५-: फोंडाघाट-निपाणी मार्गावर अनेक ठिकाणी मोठ-मोठेखड्डे पडलेले आहेत. सदरचा रस्ता एमएसआडीसीकडे असून त्यांचे कोणतेही कार्यालय उपलब्ध नाही. त्यामुळे याबाबत दाद कुठे मागायची? सदर रस्ता तातडीने वाहतुकीला निर्धाक न केल्यास फोंडाघाट ग्रामस्थांसह कधीही रास्तारोको आंदोलन छेडण्याचा इशारा उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, देवगड निपाणी हा…

Read More

भाजप सदस्य नोंदणी अभियानास कॅबिनेट मंत्री नितेश राणे राहणार उपस्थित…

⚡सावंतवाडी ता.०५-: शहरातील भटवाडी येथील बूथ क्रमांक 135 येथे उद्या 5 जानेवारी रोजी भाजप सदस्य नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमास दुपारी 1:30 वाजता महाराष्ट्राचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे उपस्थित राहणार असून, शहरातील सर्व भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थीत राहावे असे आवाहन प्रभाग अध्यक्ष कुणाल शृंगारे आणि बूथ अध्यक्ष…

Read More

मालवण पत्रकार समितीचे पुरस्कार जाहीर…

संग्राम कासले, केशव (भाऊ) भोगले, झुंजार पेडणेकर यांना पत्रकार पुरस्कार.. ⚡मालवण ता.०४-:मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने दिले जाणारे पत्रकार पुरस्कार तसेच मालवणरत्न व कलारत्न हे दोन विशेष पुरस्कार समितीच्या बैठकीत एकमताने निश्चित करण्यात आले असून या पुरस्कारांमध्ये कै. नरेंद्र परब स्मृती पुरस्कार पत्रकार संग्राम कासले, कै. भाईसाहेब खांडाळेकर स्मृती पुरस्कार पत्रकार केशव (भाऊ) भोगले, पत्रकार…

Read More

तुम्ही जे बघता त्या निरीक्षणातून व न्याहाळण्यातून सहज कविता बनते त्यासाठी निरीक्षण फार महत्त्वाचे…

बालसाहित्यीक गोविंद पाटील:देवगड केंद्रातील विद्यार्थ्यांचा बालसाहित्यिकांशी गप्पा व शीळ गाणी कार्यक्रम उत्साहात.. देवगड (प्रतिनीधी) प्राथमिक शाळा देवगड येथे आनंददायी शनिवार अंतर्गत देवगड केंद्रात बालसाहित्यिकांशी गप्पा व शीळ गाणी असा आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी देवगड तालुक्यातील सुप्रसिध्द कवी प्रमोद जोशी यांनी बाल साहित्याचे महत्व विशद करीत आशयघन कविता सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. सहायक…

Read More

हरकुळ बुद्रुक गांगोमंदिर परिसराच्या सुशोभीकरणाचे मंत्री ना. नितेश राणे यांच्याहस्ते भूमिपूजन…

तुमचा हक्काचा माणूस मंत्री झालाय केव्हाही हाक द्या आम्ही आपल्यासाठी सदैव तत्पर आहोंत:महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांची ग्वाही.. ⚡कणकवली ता.०४-: हरकुळ बुद्रुक गावचे ग्रामदैवत श्री देव लिंगेश्वर, गांगेश्वर, जैन ब्राम्हण, मंदिर परिसर सुशोभिकरण कामाचे महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले….

Read More

मालवण- कसाल रस्ता दुरुस्ती बाबतचे महेश जुवाटकर यांचे ” शेण ओता” आंदोलन स्थगित…

⚡मालवण ता.०४-:मालवण – कसाल या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम बोगस पद्धतीने व नित्कृष्ट दर्जाचे झाले असून रस्ता खड्डेमय होऊन वाहनचालकांना त्रासाला सामोरे जावे लागत असल्याबाबत याबाबत कार्यवाही न झाल्यास या रस्त्यावर डंपर मधून शेण ओतून रस्ता अडवून आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते महेश जुवाटकर यांनी दिल्यानंतर याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदाराला सूचना केल्यावर संबंधित ठेकेदाराने…

Read More

साटेली उपसरपंचासह तिघांना मायनिंग उत्खनन करणाऱ्यांकडून धमकी…

संबंधितांची पोलिसात धाव;चौघांच्या विरोधात तक्रार,गुन्हा दाखल करण्याची मागणी.. सावंतवाडी तासाटेली येथे उत्खनन करणाऱ्या मायनिंग कंपनीच्या अधिकाऱ्यांनी साटेली गावचे विद्यमान उपसरपंच सहदेव उर्फ बाबा कोरगावकर सरपंचांचे पती लक्ष्मण नाईक व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संभाजी नाईक या तिघांना वाटेत अडवून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहेयाप्रकरणी संबंधितांनी आपल्या पत्नीसह ग्रामस्थांना घेवून पोलीस ठाण्यात धाव घेतली…

Read More

बांदा स्टॅन्डसमोरील महामार्गलागत असलेला कचऱ्याचा ढिगारा तात्काळ हटवला…

⚡बांदा ता.०४-: बांदा स्टॅन्डसमोरील महामार्गलागत असलेला कचऱ्याचा ढिगारा तात्काळ हटविण्यात आला. ‘ग्लोबल’च्या वृत्ताची दखल घेत बांदा उपसरपंच राजाराम उर्फ बाळु सावंत यांनी कचरा उचलण्याच्या सूचना महामार्ग अधिकाऱ्यांना दिल्यात.गेले कित्येक दिवस याठिकाणी कचऱ्याचा ढिगारा रस्त्याच्या लगतच ठेवण्यात आला होता. याचा त्रास वाहन चालक तसेच पादचाऱ्यांना होत होता. तसेच हा कचऱ्याचा ढिगारा अपघातांना निमंत्रण देणारा ठरत होता.‘ग्लोबल’…

Read More

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते ६ जानेवारीला मालवण शहर पाणीपुरवठा योजनेच्या विस्तारीकरण व नूतनीकरणाचे भूमिपूजन…

खासदार नारायण राणे, मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती.. ⚡मालवण ता.०४-:महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान राज्यस्तर अभियानातून मालवण शहराची जलवाहिनी अर्थात मालवण शहर पाणीपुरवठा योजना वृद्धिंगत होणार आहे. सुमारे 43 कोटी प्रशासकीय मान्यता रक्कमेतून नळपाणी योजनेचे विस्तारिकरण व नूतनीकरण होणार आहे. आमदार निलेश राणे यांच्या यशस्वी पाठपुराव्याने महायुती शासनाच्या माध्यमातून ही योजना…

Read More

पिंगुळीच्या राऊळ महाराज मठात धाडसी चोरी…

१३ किलो चांदीसह ५.३८ लाखाच्या ऐवजावर डल्ला:चार चोरटे सीसीटीव्हीत कैद.. कुडाळ : पिंगुळीतल्या परमपूज्य संत राऊळ महाराज मठात धाडसी चोरी झालीय. राऊळ महाराजांच्या समाधी मंदिरात आणि अण्णा महाराज मंदिरत ही चोरी झाली. यामध्ये चार चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. राऊळ महाराज समाधी मंदिरातून बाबांची चांदीची मूर्ती, पादुका, दत्त मूर्ती आणि चांदीचे ताट अशा एकूण…

Read More
You cannot copy content of this page