⚡सावंतवाडी ता.०५-: शहरातील भटवाडी येथील बूथ क्रमांक 135 येथे उद्या 5 जानेवारी रोजी भाजप सदस्य नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमास दुपारी 1:30 वाजता महाराष्ट्राचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे उपस्थित राहणार असून, शहरातील सर्व भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थीत राहावे असे आवाहन प्रभाग अध्यक्ष कुणाल शृंगारे आणि बूथ अध्यक्ष विजय सावंत यांनी केले आहे.
भाजप सदस्य नोंदणी अभियानास कॅबिनेट मंत्री नितेश राणे राहणार उपस्थित…
