भटक्या कुत्र्यांचा बांदा वासियांना ताप…
तात्काळ बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी.. बांदा/प्रतिनिधीबांदा शहरात भटक्या श्वानांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून या कुत्र्यांकडून लहान मुलांबरोबरच पादचाऱ्यांवर हल्ले होण्याचे प्रकार वाढत आहेत. या भटक्या श्वानांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी शहरवासियांकडून होत आहे.बांदा शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. शहरात बाजारपेठेत तसेच रहदारी असलेल्या रस्त्यांवर कुत्र्यांचा मुक्त संचार सुरु असतो. अनेकवेळा या भटक्या कुत्र्यांकडून…
