सतीश पाटणकर यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास मंत्री नितेश राणे राहणार उपस्थित…
सावंतवाडी : सावंतवाडीचे सुपूञ , स्तंभलेखक, मुख्यमंत्र्याचे माजी माहिती अधिकारी व पर्यटन चळवळीतील कार्यकर्ते सतीश पाटणकर यांनी महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृतीवर आधारित “जाऊ तेथे खाऊ” व ” कोकणातील आयकाॅन” अशी दोन तपशीलवार दर्जेदार पुस्तके लिहिलेली असून या दोन्ही पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी जेष्ठ कवी अशोक नायगावकर, कौशल इनामदार व स्वामी प्रकाशनचे रजनीश राणे हे मान्यवर उपस्थित राहणार असून…
