⚡सावंतवाडी ता.०५-: भाजपा सदस्य नोंदणी अभियान आज सावंतवाडी शहरात प्रभाग क्रमांक 5 येथे राबवण्यात आले. यावेळी माजी आरोग्य सभापती, नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी प्रभाग क्रमांक 5 चे अध्यक्ष ॲड. संजू शिरोडकर, बूथ अध्यक्ष अमित गवंढळकर, सुमित वाडकर, संदेश टेमकर, प्रसाद देऊलकर, गणेश कुडव, साई परब, विपुल वराडकर, शशांक मुळीक आदी उपस्थित होते.
सावंतवाडी शहरातील प्रभाग क्रमांक पाच मध्ये सदस्य नोंदणी अभियानाच शुभारंभ…
