जिल्हास्तरीय शालेय स्केटिंगमध्ये भोसले इंटरनॅशनल स्कूलचे सुयश…!

⚡सावंतवाडी ता.०९-: ओरोस येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय स्केटिंग स्पर्धेत येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध गटातून सुयश प्राप्त केले. यामध्ये ११ वर्षाखालील मुलांच्या गटातून चौथीतील साईश मर्गी याने इनलाइन प्रकारात तर चौथीतीलच यश्मित ठाकूर याने कॉड प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला. पाचवीतील साई गावडे याने द्वितीय क्रमांक मिळवला._मुलींच्या गटातून पाचवीतील शुभ्रा संजीव देसाई हिने इनलाईन…

Read More

रेल्वे प्रशासन सावंतवाडीकराना पाने पुसत आहे…

रेल रोको आंदोलन करण्यास भाग पाडत आहे:रेल्वे प्रवासी संघटना सचिव मिहिर मठकर यांचा इशारा.. सावंतवाडी : कोकण रेल्वे प्रशासन व सरकारकडून सावंतवाडीकरांना पान पुसण्याच काम केलं जातं आहे. सावंतवाडी रेल्वे टर्मिनस आणि गाड्यांना थांबा मिळावा यासाठी रेलरोको सारखे आंदोलन छेडण्यासाठी प्रशासन आम्हाला भाग पाडत आहे. त्यामुळे मागण्या मान्य न झाल्यास आचारसंहितेनंतर आंदोलन छेडण्याचा इशारा सावंतवाडी…

Read More

फळ पीक विम्यासाठी महाविकास आघाडीने छेडले धरणे आंदोलन…

सिंधुदुर्गनगरी ता ९सन २०२३- २४ चे हवामान आधारित आंबा, काजू फळ पिक विमा योजनेचे पैसे तीन महिने संपत आले तरी सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना अद्यापही प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना घेऊन धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या विरोधात विविध घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. तसेच यावेळी पीक…

Read More

जिल्हा रुग्णालयाला भूखंड मिळण्यासाठी ११ रोजी धरणे आंदोलन…

ओरोस ता ९जिल्हा सामान्य रुग्णालयाची सर्व जागा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला गेल्याने अस्तित्व धोक्यात आलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीसाठी तत्काळ भूखंड देण्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलेले असताना जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी अद्याप सिंधुदुर्गनगरी प्राधिकरणची बैठक बोलाविलेली नाही. यामुळे जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग बचाव समिती व पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ यांच्यावतीने ११ ऑक्टोबर २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर…

Read More

कुडाळ महामार्गावर दुचाकी-कार यांच्यात अपघात…

दोघे जखमी: सायंकाळची घटना.. कुडाळ, प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळच्या भंगसाळ नदीच्या पुलावर संध्याकाळी ७ च्या सुमारास दुचाकी आणि कार यांच्यात झालेल्या अपघातात दोघे जखमी झाल्याची घटना घडली. यातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, कुडाळवरून ओरोसच्या दिशेने जाणारी दुचाकी क्रमांक MH07 V 0550 आणि कणकवली दिशेने जाणारी कार क्रमांक MH12 VV 9625 यांच्यात…

Read More

भाई ,उठा उठा निवडणूक आली खोटे आश्वासन देण्याची वेळ झाली…!

राजन तेलींचा व्हाट्सअप स्टेटस पुन्हा एकदा चर्चेत.. ⚡सावंतवाडी ता.०८-: भाई उठा उठा निवडणूक आली खोटे आश्वासन द्यायची वेळ झाली असा स्टेटस माजी आमदार राजन तेली यांनी ठेवला आहे. या स्टेटस च्या माध्यमातून पुन्हा एकदा मंत्री दीपक केसरकर यांना अप्रत्यक्षरीत्या डिवचल आहे. लोकसभेपूर्वी त्यांनी असाच स्टेटस ठेवला होता. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पुन्हा एकदा ठेवलेला…

Read More

गणेशोत्सवानिमित्त आयोजित खेळ पैठणीचा स्पर्धेत सरिता पुजारेठरल्या पैठणीच्या मानकरी…!

मालवण दि प्रतिनिधीइनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे गणेशोत्सवानिमित्त माजी खासदार निलेश राणे पुरस्कृत खेळ पैठणीचा स्पर्धेत पैठणीच्या मानकरी ठरल्या त्या सौ सरिता योगेश पुजारे तर उपविजेत्या सौ श्रेया संदेश मेस्त्री यांना सोन्याची नथ देवून गौरविण्यात आले. स्पर्धेत एकूण साठ स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धेचा शुभारंभ सुप्रसिद्ध टिव्ही स्टार अक्षता कांबळी यांच्या हस्ते केले…

Read More

मालवण तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत ओझर विद्यामंदिरचे यश..

⚡मालवण ता.०९-:शिरवंडे येथील त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर पार पडलेल्या मालवण तालुकास्तरीय शासकीय शालेय मैदानी स्पर्धेमध्ये कांदळगाव येथील ओझर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये यश मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपला प्रवेश निश्चित केला आहे. या स्पर्धेत ओझर विद्यामंदिरच्या अमृता गणेश बागवे हिची १४ वर्षे मुलींच्या वयोगटामध्ये १०० मीटर धावणे,उंच उडी व लांब उडी या क्रीडा प्रकारांमध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी…

Read More

अन्यथा भटक्या कुत्र्यांना मालवण नगरपालिकेत सोडून तीव्र आंदोलन छेडू…

मनसेचा आक्रमक इशारा:नगरपालिकेला निवेदन सादर.. मालवण (प्रतिनिधी) मालवण शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढून कुत्र्यांकडून लहान मुले व नागरिकांवर हल्ले होत असून मालवण नगरपालिका प्रशासनकडून कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. कुत्र्यांकडून होणाऱ्या या हल्ल्याना नगरपालिकाच जबाबदार आहे, असा आरोप करत आज मनसेने करत कुत्र्यांचा बंदोबस्त न झाल्यास भटक्या कुत्र्यांना नगरपालिकेत आणून सोडू तसेच तीव्र…

Read More

सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने पटकाविले कबड्डीतील अजिंक्यपद…!

⚡मालवण ता.०९-:रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे मुंबई विद्यापीठा मार्फत आयोजित झोन क्रमांक चार च्या आंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत अंतिम सामन्यात मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाच्या विद्यार्थिनींनी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या महिला संघाला पराभूत करून स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या इतिहासामध्ये प्रथमच महिला कबड्डी संघाने झोन क्रमांक चार अंतर्गत अजिंक्यपद पटकाविले आहे. या स्पर्धेत…

Read More
You cannot copy content of this page