Headlines

तळवडे ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरणी संशयित ग्रामसेवक तांबे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला…

सावंतवाडी-: तळवडे ग्रामपंचायत शासन निधीचे सुमारे ७२ लाखाचा अपहार केल्याप्रकरणी प्रमुख संशयित आरोपी तथा तळवडे ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक नामदेव रामचंद्र तांबे ( वय ४४, सध्या रा. गरड सावंतवाडी, मूळ रा. कुपवडे, तालुका कुडाळ ) याचा उच्च न्यायालय मुंबई कोर्टातून जामीन अर्ज फेटाळण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे . पोलिसांनी केलेल्या विनंतीवरून व सादर…

Read More

विद्यार्थ्यांनी आत्मपरिक्षण करून पाऊल टाकावे – रमेश पिगुळकर…

⚡वेंगुर्ला ता.०३-: विद्यार्थ्यांनी आत्मपरिक्षण करून योग्य दिशेने पाऊल टाकावे. तसेच स्वतःला घडविण्याची क्षमता स्वतःमध्ये तयार करावी असे उद्गार संमेलनाचे अध्यक्ष माजी गटशिक्षणाधिकारी रमेश पिगुळकर यांनी काढले. फोटोओळी – पाटकर हायस्कूलच्या स्नेहसंमेलनाला मान्यवर उपस्थित होते.

Read More

सिंधुदुर्ग महाविद्यालयात राष्ट्रीय संगोष्ठी आणि महाराष्ट्र हिंदी परिषदेच्या अधिवेशनाचे आयोजन…

⚡मालवण ता.०३-:मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा हिंदी विभाग, महाराष्ट्र हिंदी परिषद तसेच महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १० व ११ जानेवारी रोजी दोन दिवसांची राष्ट्रीय संगोष्ठी व महाराष्ट्र हिंदी परिषदेचे ३१ वे अधिवेशन संपन्न होणार आहे. या अधिवेशनासाठी संपूर्ण महाराष्ट्र तसेच इतर राज्यातील प्राध्यापक उपस्थित राहणार असून “हिंदी नाट्य साहित्य…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेने ६००० कोटी रुपयांचा व्यवसायाचा टप्पा केला पार…

खा. नारायण राणे यांनी मनीष दळवी यांना दिल्या शुभेच्छा..! कणकवली : नव्या वर्षामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ६०२५ कोटींच्या व्यवसायाचा टप्पा गाठून यशाचे नवीन शिखर गाठलेले आहे. जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी माजी केंद्रीय मंत्री विद्यमान खासदार नारायण राणे यांची आज कणकवली येथील ओम गणेश बंगल्यावर भेट घेतली. यावेळी नारायण राणे यांनी जिल्हा…

Read More

सावंतवाडीत 8 जानेवारी रोजी परीट समाजाची बैठक…

⚡सावंतवाडी ता.०३-: सिंधुदुर्ग जिल्हा परीट समाज व सावंतवाडी तालुका परीट समाज यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडीत बुधवार दि. 8 जानेवारी 2025 रोजी ठीक 4:00 वाजता श्रीराम वाचन मंदिरच्या हॉलमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परीट समाजातील जिल्हा पदाधिकाऱ्यांची व जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्षांची, तालुका सरचिटणीस तसेच सावंतवाडी तालुक्यातील सर्व परीट बांधवांची, पदाधिकाऱ्यांची व सर्व महिला भगिनींची बैठक लावण्यात आली आहे.ही…

Read More

सेवानिवृत्त प्राध्यापक गणपत शिरोडकर बेपत्ता…!

⚡सावंतवाडी ता.०३-: सेवानिवृत्त प्राध्यापक गणपत शिरोडकर हे बेपत्ता झाले असून याबाबत कुटुंबियांकडून पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. गणपत शिरोडकर हे मळगाव येथील रहिवासी असून ब्रीजच्या बाजूला त्यांचे घर आहे. सकाळी सात वाजता घरातून मॉर्निंग वॉकसाठी ते निघून गेले ते अद्यापही घरी परतले नाही. कुटुंबियानी याबाबत सावंतवाडी पोलीस स्टेशनमध्ये नापताची तक्रार दाखल केली आहे. सावंतवाडी पोलीस…

Read More

कै. डॉ. बी. बी. गायतोंडे यांची जयंती साजरी…

⚡बांदा ता.०३-: बांदा गावचे सुपुत्र जागतिक आरोग्य संघटनेचे माजी सल्लागार (कै.) डॉ. बी. बी. गायतोंडे यांची जयंती येथील नट वाचनालयात साजरी करण्यात आली.यावेळी वाचनालयचे अध्यक्ष एस. आर. सावंत यांनी दीपप्रज्वलन करून डॉ. गायतोंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, विद्यार्थीप्रिय शिक्षक कृष्णाजी वराडकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी वाचनालयचे…

Read More

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर भोसले नॉलेज सिटी येथे चर्चासत्र…

⚡सावंतवाडी ता.०३-: भोसले नॉलेज सिटी येथे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर चर्चासत्र नुकतेच पार पडले. या चर्चासत्राचे आयोजन भोसले नॉलेज सिटी, सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ आणि कोकण विद्यार्थी निधी ट्रस्ट यांनी संयुक्तपणे केले होते. यावेळी विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव प्राध्यापक डॉ.मनीष जोशी यांनी मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून विविध शैक्षणिक मुद्द्यांवर प्रकाश टाकला. नवीन शैक्षणिक धोरणातील…

Read More

मालवणची सुकन्या सानिका आचरेकर हिचा अमेरिकेत डंका…

टेक्सास विद्यापीठातून इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये मास्टर ऑफ सायन्स पदवी संपादन.. ⚡मालवण ता.०२-:मालवणची सुकन्या आणि मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कुलची माजी विद्यार्थिनी कुमारी सानिका कांचन सुदेश आचरेकर हिने अमेरिका अर्लिंग्टन येथील टेक्सास विद्यापीठातून इन्फॉर्मेशन सिस्टीम मध्ये मास्टर ऑफ सायन्स ही पदवी संपादन केली आहे. कु. सानिका ही मालवणचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर आणि माजी नगरसेविका सौ. कांचन (स्नेहा)…

Read More

आंबोलीत उद्या धर्म परिषद…

लखमराजे यांची उपस्थिती.ना. नितेश राणे शनिवारी राहणार उपस्थित ⚡आंबोली,ता.०२-: स्वामी समर्थ मठ,आंबोली येथे उद्यापासून तीन दिवस हिंदू धर्म परिषद तसेच विविध कार्यक्रम होणार आहेत.उद्या शुक्रवारी(ता.3) सावंतवाडीचे लखम राजे भोसले उपस्थित राहणार आहेत.तर मस्योद्योग व बंदर विकास मंत्री ना.नितेश राणे हे शनिवारी(ता.४) रोजी १० वाजता आंबोली येथे उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती स्वामी समर्थ मठातून देण्यात आली…

Read More
You cannot copy content of this page