मैदानी स्पर्धेत बावडेकर विद्यालयाचे यश…!
⚡वेंगुर्ला ता.०७-: वेंगुर्ला येथे झालेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये शिरोडा येथील गुरूवर्य अ.वि.बावडेकर विद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे.१०० मीटर धावणे या खेळ प्रकारात प्रतिक नांदोस्कर प्रथम क्रमांक, उंचउडीमध्ये नैतिक नाईक प्रथम क्रमांक, लांब उडीमध्ये सावळाराम नार्वेकर पथम तर उंच उडीत सिद्धी परब दुसरा क्रमांक पटकाविला. या चारही विद्यार्थ्यांची ओरोस येथे होणा-या जिल्हा स्पर्धेसाठी निवड…
