Headlines

आंबोलीत उद्या धर्म परिषद…

लखमराजे यांची उपस्थिती.ना. नितेश राणे शनिवारी राहणार उपस्थित

⚡आंबोली,ता.०२-: स्वामी समर्थ मठ,आंबोली येथे उद्यापासून तीन दिवस हिंदू धर्म परिषद तसेच विविध कार्यक्रम होणार आहेत.उद्या शुक्रवारी(ता.3) सावंतवाडीचे लखम राजे भोसले उपस्थित राहणार आहेत.तर मस्योद्योग व बंदर विकास मंत्री ना.नितेश राणे हे शनिवारी(ता.४) रोजी १० वाजता आंबोली येथे उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती स्वामी समर्थ मठातून देण्यात आली आहे.

You cannot copy content of this page