रुचिका नाईक यांचा मंत्र नितेश राणे यांचे उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश…

⚡सावंतवाडी ता.०७-: भटवाडी येथील रुचिका नाईक यांनी नुकतेच मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा प्रवेश राशी शृंगारे व कुणाल शृंगारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला आहे.आगामी स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार इनकमिंग सुरू केली आहे.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, भाजपचे शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, भाजपा शहर मंडल महिला अध्यक्ष मोहीनी मडगांवकर, माजी नगरसेविका दिपाली भालेकर, भाजपा ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भालेकर, प्रभाग अध्यक्ष विजय सावंत, संतोष खंदारे, गौरव रामाणे, ललीत नाईक, संदेश मोर्ये,नितीन सातपुते, सालईवाडा बुथ अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटकर, सुनील जाधव, शबाब शेख, मेघना साळगांवकर, मेघना भोगटे, अन्वीशा मेस्त्री आदींसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page