अलाईव्ह स्टॅचू ग्रुपला मुंबई येथे राज्य शासनाचा राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कार प्रदान…
⚡बांदा ता.११-: विविध राज्यस्तरीय स्पर्धाच्या माध्यमातून जिवंत हुबेहूब पुतळे साकारणाऱ्या बांदा येथील अलाईव्ह स्टॅचू ग्रुपला मुंबई येथे राज्य शासनाचा राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला.या ग्रुपच्या कलाकारांनी जिवंत मानवी पुतळे साकारून ही एक वेगळी संकल्पना रसिकांसमोर सादर केली. राज्याच्या विविध भागात तसेच लगतच्या गोवा राज्यातही या कलेला रसिकांनी भरभरून दाद दिली. या…
