आमदार वैभव नाईक यांनी मसुरे मर्डे येथील श्री देवी पावणाई मंदिरासाठी दिला प्रशस्त सभामंडप…!

मालवण दि प्रतिनिधीश्री देवी पावणाई मंदीर हे मसुरे मर्डे गावातील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून या मंदिराला विशेष असे महत्व आहे.या ठिकाणी अनेक भाविक भक्तगण दर्शनासाठी येत असतात. मंदिर परिसरात सभामंडप उभारावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व शिवसैनिकांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे केली होती.आ.वैभव नाईक यांनी तात्काळ याची दखल घेऊन आपल्या आमदार स्थानिक…

Read More

चालकाला डुलकी लागल्याने कारला अपघात…

⚡दोडामार्ग ता.११-: आंबेली येथे चालकाला डुलकी लागल्याने कार झाडावर आदळून अपघात झाला.अपघातात कुणीही जखमी झाले नसले तरी गाडीच्या दर्शनी भागाचे मात्र मोठे नुकसान झाले.चालक आपल्या ताब्यातील इनोव्हा कार (के ए ०२ एमपी ४६५५) घेऊन बंगळूरूहून गोव्याच्या दिशेने जात होता. त्याला आंबेली येथे अचानक डुलकी लागली व कार रस्ता सोडून बाहेर जात झाडाला धडकली. घटना सकाळी…

Read More

रॉयल संस्थेच्या अध्यक्ष पदी डॉ. अभय परब…

मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यात आरोग्य सेवा देणे एवढाच उद्देश न ठेवता, आपण समाजाचे काही देणे लागतो, या उद्देशाने आरोग्य सेवेसोबतच सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, पर्यावरण यातही योगदान द्यावे, या उदेशाने मालवण तालुक्यातील डॉक्टरांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या रॉयल मालवणी संस्थेच्या अध्यक्ष पदी डॉ. अभय परब, तर उपाध्यक्ष पदी डॉ. सिद्धू सकपाळ यांची एकमताने निवड करण्यात आली….

Read More

टोपीवाला हायस्कुलने मिळविलेले यश टिकवून प्रगती करत राहावी…

गटशिक्षणाधिकारी संजय माने:सुंदर शाळा उपक्रमात यश मिळविलेल्या टोपीवाला हायस्कुलमध्ये आनंदोत्सव साजरा.. मालवण (प्रतिनिधी) ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमात टोपीवाला हायस्कुलने मिळविलेले यश हे शाळेने उपलब्ध केलेल्या भौतिक सुविधांमुळे तसेच संस्था चालकांचा सकारात्मक दृष्टिकोन आणि शिक्षकांची मेहनत यामुळे प्राप्त झाले आहे. आधुनिक स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण देऊन समाज घडविण्याचे काम शाळेने करावे, टोपीवाला…

Read More

मंत्री केसरकर यांच्या आश्वासनानंतर युवक युवतींच उपोषण मागे उपोषण मागे…

⚡सावंतवाडी ता.११-: शहरातील एका डाटा कंपनीकडून तेथे काम करणाऱ्या काही युवक युवतींचा तीन महिन्याचा पगार रखडविल्यामुळे आज संबधित युवक युवतींनी ठाकरे सेनेच्या माध्यमातून मंत्री दिपक केसरकर यांच्या निवास स्थानासमोर आंदोलन छेडले. मंत्री केसरकर यांनी दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

Read More

असलदे येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नूतन शाखेचे उद्धाटन संपन्न…!*

⚡कणकवली ता.११-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या असलदे येथील नूतन शाखेचे उद्धाटन जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. विधानसभा प्रमुख सतीश सावंत, विधानसभा संपर्क प्रमुख अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत असलदे नूतन शाखेचा उद्धाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी असलदे पंचक्रोशीतील शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.यावेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर,…

Read More

दाणोली बांदा रस्त्याचे आणि मजबुतीकरण कामाचे शुक्रवारी ऑनलाईन भूमिपूजन…

⚡सावंतवाडी ता.११-: दाणोली बांदा रस्त्याचे आणि मजबुतीकरण कामाचे शुक्रवारी ऑनलाईन भूमिपूजन झाले मात्र रस्त्यासाठी घरे व जमीन जाणाऱ्या ग्रामस्थांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून भरपाई देण्यात न आल्याने काही ग्रामस्थांनी भूमी पूजनासाठी सातोळी बावळट येथे उभारलेला मंडप शुक्रवारी पहाटे उखडून टाकला तसेच काही मंडपाचा भाग जाळूनही टाकला.जोपर्यत ग्रामस्थांच्या शंकांचे निरासरण होत नाही तोपर्यंत या महामार्गाचे काम सुरू…

Read More

देवगड – निपाणी रस्ता हा शाश्वत विकासाचा राजमार्ग ठरेल…

आ. नितेश राणे :देवगड निपाणी महामार्गाचे सिमेंट काँक्रीटीकरण कामाचा आ.नितेश राणेंच्या हस्ते शुभारंभ… ⚡कणकवली ता.११-: देवगड निपाणी 66 किलोमीटर लांबीच्या सिमेंट कॉक्रीटीकरण रस्त्याच्या कामासाठी 331 कोटी रुपयांचा निधी मंजुर आहे. या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाले आहे. हा रस्ता होण्यासाठी पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे हट्ट धरला. त्यामुळेच विशेष बाब म्हणून या रस्त्यासाठी…

Read More

बांदा -दाणोली राज्यमार्गाच्या भूमिपूजनाला ग्रामस्थांचाच तीव्र विरोध…!

भूमिपूजनासाठीचा मंडप ग्रामस्थांनी रातोरात उखडून काढला: मागण्या मान्य झाल्याशिवाय रस्ता होऊ देणार नाही ; ग्रामस्थ ठाम.. ⚡सावंतवाडी ता.११-: कोल्हापुर ,आंबोलीवरुन गोव्याला जाणार्‍या पर्यटकांना जवळचा ठरणारा सावंतवाडी तालुक्यातील बांदा ते दाणोली या राज्यमार्गाचे भूमिपुजन कार्यक्रम आज सकाळी ११ वाजता सातुळी येथे करण्यात आले आहे .ऑनलाईन पध्दतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे. या…

Read More

दि.बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा शाखा सिंधुदुर्ग निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर…

मालवण दि प्रतिनिधीधम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमानिमित्त आयोजित दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा शाखा व महिला जिल्हा शाखा सिंधुदुर्गच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत प्राथमिक गटात जिल्हा परिषद शाळा कणकवलीची विद्यार्थिनी गाथा अमोल कांबळे हिने तर माध्यमिक गटात तनया प्रवीण कदम याने प्रथम क्रमांक पटकाविला या स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम शनिवार दिनांक 12…

Read More
You cannot copy content of this page