राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी पुन्हा एकदा अर्चना घारे परब यांची फेर निवड…

⚡सावंतवाडी ता.०८-: राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी पुन्हा एकदा अर्चना घारे परब यांची फेरनिवड करण्यात आली आहे.याबाबतचे नियुक्तीपत्र आज त्यांना अँड. रोहिणी खडसे यांच्या हस्ते देण्यात आले. संघटना बांधणी करिता अर्चना घारे यांच्याकडे पुन्हा एकदा ही जबाबदारी देण्यात आली आहे.

You cannot copy content of this page