Headlines

रक्तदान हे राष्ट्रीय कार्य…

वीरसिंग वसावे:सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर,५० जणांनी केले रक्तदान.. ⚡कुडाळ ता.१९-: रक्तदान हे राष्ट्रीय कार्य आहे. सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन या संस्थेच्या वतीने पाचव्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उदघाटक म्हणून श्री. वसावे बोलत होते. या शिबिरामध्ये पन्नास जणांनी रक्तदान केले.येथील सिद्धिविनायक हॉल मध्ये झालेल्या या रक्तदान शिबीराचे उद्घाटन कुडाळ तालुक्याचे तहसीलदार विरसिंग…

Read Full News

बास्केटबॉल मिनीगट राज्य स्पर्धेसाठी २३ रोजी जिल्हा निवड चाचणी…

⚡मालवण ता.१९-:महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशन आयोजित व सोलापूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन यांच्या नियोजनात सोलापुर शहर येथे दि. १० ते १४ सप्टेंबर या कालावधीत मिनी गट मुले व मुली बास्केटबॉल राज्य स्पर्धा होणार आहेत. या राज्य स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघाच्या निवडीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनने टोपीवाला हायस्कूल मालवणच्या बास्केटबॉल मैदानावर शनिवार दि. २३ ऑगस्ट रोजी…

Read Full News

कळसुली गावातील शाळांना दुरुस्तीसाठी पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या माध्यमातून निधी…

कळसुली ग्रामस्थांनी मानले आभार.. कणकवली : पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या निधीतून कळसुली गावातील तीन शाळांना दुरुस्तीसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. कळसुली ग्रामपंचायत सरपंच सचिन पारधिये, यांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याकडे शाळा दुरुस्तीसाठी निधीची मागणी केली होती. त्यानुसार कळसुली जि.प.शाळा गवसेवाडी शाळा दुरुस्तीकरीता रु. ५ लाख, जि.प.शाळा भोगनाथवाडी शाळा दुरुस्तीकरीता रु.५ लाख,…

Read Full News

मालवणमध्ये वीज ग्राहकांवर स्मार्ट मीटरची सक्ती नाही…

दीपक पाटकर:जनतेच्या हिताची कामे करणे हेच शिवसेनेचे उद्दिष्ट.. ⚡मालवण,ता.१९-:मालवणमध्ये कोणत्याही वीज ग्राहकाकडे स्मार्ट मीटर जबरदस्तीने बसवण्याची कार्यवाही झालेली नाही. ज्या ठिकाणी मीटरची तपासणी आवश्यक आहे, त्याच ठिकाणी वीज वितरण कंपनी तपासणी करून स्मार्ट मीटरची जोडणी करेल, अशी भूमिका शिंदे गट शिवसेना मालवण शहर प्रमुख दीपक पाटकर यांनी स्पष्ट केली. शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ…

Read Full News

पक्ष जी मला जबाबदारी देईल ती जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडणार…

विशाल परब:मला पक्षामध्ये घेण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचा मी आभार मानतो.. ⚡सावंतवाडी ता.१९-: मी कधीच भाजपा सोडली नव्हती मी त्यावेळी आणि आजही भाजपच होतो. मात्र आज खऱ्या अर्थाने मी भाजपमय झाल्याने मला अतिशय आनंद होत आहे. आज भारतीय जनता पार्टी हा पक्ष देशात आणि राज्यात एक नंबरचा पक्ष आहे त्यामुळे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या…

Read Full News

देवबागचे सुपुत्र काशिनाथ राऊळ यांची राष्ट्रपती पदकसाठी निवड…

श्री. राऊळ मुंबई पोलीस मध्ये उपनिरीक्षक पदी कार्यरत:देवबाग गाबीत समाजाने केले अभिनंदन.. कुडाळ : देवबाग गावचे सुपुत्र तथा सध्या नवी मुंबई महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे येथे कार्यरत असलेले पोलीस उप निरीक्षक काशिनाथ दत्ता राऊळ ह्यांची गुणवत्तापूर्ण सेवेकरीता राष्ट्रपती पदक साठी निवड करण्यात आली आहे. काशिनाथ राऊळ यांचे हे यश गाबीत समाजासाठी यासाठी अभिमानास्पद असल्याचे म्हटले…

Read Full News

पाट हायस्कूलचा खेळाडू सुयश पाटकर याची राज्यस्तरीय निवड चाचणीत निवड…

वर्ल्ड स्कूल व्हॉलीबॉल १५ वर्षे वयोगट मुले व मुली चॅम्पियनशिप चाचणी.. कुडाळ : दिनांक 11 व 12 ऑगस्ट 2025 रोजी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज जिल्हा क्रीडा संकुल सातारा येथे झालेल्या कोल्हापूर विभागीय निवड चाचणीत कोल्हापुर विभागातून एस एल देसाई विद्यालय पाटच्या खेळाडूची निवड झाली .आंतरराष्ट्रीय शालेय खेळ महासंघाद्वारा वर्ल्ड स्कूल व्हॉलीबॉल 15 वर्षे मुले व…

Read Full News

गणेश चतुर्थी निमित्त फ्लाय९१च्या सिंधुदुर्ग-पुणे उड्डाण संख्येत वाढ…

२४, २९, ३१ ऑगस्ट तसेच ५, ७ सप्टेंबरला चिपीवरून अतिरिक्त उड्डाणे:अतिरिक्त उड्डाणांची तिकिटे विमानकंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध.. कुडाळ : संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा उत्साह आणि बाप्पांच्या आगमनाची तयारी रंगात असताना फ्लाय९१ या प्रादेशिक विमान सेवेने आपल्या पुणे-सिंधुदुर्ग-पुणे मार्गावरील उड्डाण संख्या वाढवण्याची घोषणा केली आहे.पुणे–सिंधुदुर्ग–पुणे मार्गावर २४, २९, ३१ ऑगस्ट आणि ५ व ७ सप्टेंबर रोजी अतिरिक्त उड्डाणे…

Read Full News

संजू परब यांना राजकारणात खूप मोठं भविष्य…

आमदार दीपक केसरकर:संजू परब यांचा ५२ वा वाढदिवस सावंतवाडीतील मोठ्या उत्साहात साजरा… ⚡सावंतवाडी ता.१९-: शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचा ५२ वा वाढदिवस सावंतवाडीतील मॅंगो हॉटेलच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर व आमदार निलेश राणे यांनी त्यांना शुभेच्छा देत वाढदिवसाचे अभिष्टचिंतन केले. केक कापून संजू परब यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…

Read Full News

संजू परब यांना राजकारणात खूप मोठं भविष्य…

आमदार दीपक केसरकर:संजू परब यांचा ५२ वा वाढदिवस सावंतवाडीतील मोठ्या उत्साहात साजरा.. ⚡सावंतवाडी ता.१९-: शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचा ५२ वा वाढदिवस सावंतवाडीतील मॅंगो हॉटेलच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर व आमदार निलेश राणे यांनी त्यांना शुभेच्छा देत वाढदिवसाचे अभिष्टचिंतन केले. केक कापून संजू परब यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…

Read Full News

You cannot copy content of this page