Headlines

डोक्यावरील आशीर्वाद निलेश राणेंचा कायम राहावा हीच इच्छा…

संजू परब:आ.केसरकरांसोबत काम करताना वेगळी उमेद,सावंतवाडीत वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा.. ⚡सावंतवाडी, दि- १९:- मी जो काही आहे तो निलेश राणे यांच्यामुळेच आहे. मला आमदारकी मिळो वा न मिळो, पण निलेश राणे यांचा माझ्या डोक्यावरचा आशीर्वाद कायम राहावा हीच माझी इच्छा आहे. जिल्हा प्रमुख म्हणून आ. दीपक केसरकर यांच्या सोबत काम करताना वेगळीच उमेद मिळते. या…

Read Full News

संजू परबांनी वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडीला दिला धक्का…

शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश: उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून जोरदार स्वागत.. सावंतवाडी : शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत माडखोल जिल्हा परिषद मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या जवळपास २०० पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा धनुष्य बाण हाती घेतला. आगामी निवडणूकाच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, कॉग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत महाविकास…

Read Full News

वादळी पावसाच्या पार्श्वभूमीवर मच्छीमार व नागरिकांना सतर्कतेचे आवाहन…

⚡मालवण ता.९-:गेले चार दिवस मालवणसह जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा हा जोर आणखी वाढणार असू कोकण किनारपट्टीवर शुक्रवार दि.२२ ऑगस्ट पर्यंत वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. या कालावधीत समुद्रातील वाऱ्याचा वेग ४५ ते ५० कि.मी. प्रती ताशी राहणार असून तो ६५ कि.मी. प्रती ताशी पर्यंत…

Read Full News

तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलची उत्तुंग कामगिरी…

⚡सावंतवाडी ता.१९-: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग तर्फे आयोजित केलेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडीच्या तीन विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी केली.१७ वर्षे खालील वयोगट मुले यामध्ये कु.पार्थ गावकर याने प्रथम क्रमांक पटकावला तर कु. विभव राऊळ याने द्वितीय क्रमांक संपादित केला.तसेच १४ वर्षे खालील वयोगट मुले यामध्ये…

Read Full News

सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण यांचा भव्य केला सत्कार…

⚡सावंतवाडी ता.१९-: प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी स्वतः चव्हाण साहेबांनी बैठकीदरम्यान, निवडणूक काळात झालेल्या विशाल परब यांच्या निलंबन मागे घेण्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. या निर्णयाचे कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला होता. या घोषणेनंतर सिंधुदुर्ग व कोकणातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पसरले असून, पक्षातील एकजूट अधिक बळकट होणार असल्याचे स्पष्ट…

Read Full News

भाजप पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीने विशाल परब यांचे निलंबन मागे…

रवींद्र चव्हाण:हजारो कार्यकर्त्याच्या उपस्थितीत विशाल परब यांची भाजपमध्ये घर वापसी.. ⚡सावंतवाडी ता.१९-: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा मला जोमाने काम करायची इच्छा आहे. अशी कित्येक वेळा विनंती विशाल परब यांनी केली होती. त्यामुळे विशाल परब यांनी केलेल्या या विनंतीवरून देशात नरेंद्रजी आणि राज्यात देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्ष मजबूत करण्याच्या…

Read Full News

घराला घरपण देणारी घरवापसी..

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत युवा नेते विशाल परब यांचा लवकरच भाजपात प्रवेश.. ⚡सावंतवाडी ता.१९-:*  भारतीय जनता पार्टी हा केवळ एक पक्ष नसून तो एक परिवार आहे. इथे मतभेद शक्य असतात, पण मनभेद होत नाहीत हे अनेकदा सिद्ध झाले आहे. सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे युवा नेतृत्व विशाल परब यांचा भाजपा प्रदेशाध्यक्ष…

Read Full News

समाजकारण राजकारण दातृत्व अंगी असलेले असे उमदे नेतृत्व: संजू परब…

⚡सावंतवाडी ता.१९-: स्वाभिमानी कुठलंही काम हाती घेतल्यावर ते तडीस नेणे हा स्वभाव मैत्रीला जागणे कोणीही काहीही सांगू त्याच्या मदतीला साथ देणे हा स्वभाव सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणे. समाजकारण राजकारण दातृत्व अंगी असलेले असे उमदे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब. आमच्या हक्काचा संजू अशी सहज हाक युवकांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांच्या मनात घर करणारे असे हे…

Read Full News

सावंतवाडी नगरपरिषद प्रभाग रचनेची अधिसूचना जाहीर

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना आणि त्यांच्या सीमा निश्चित करणारी प्रारूप अधिसूचना मुख्याधिकारी अरविंद नातू यांनी जाहीर केली आहे. या अधिसूचनेनुसार, नगरपरिषदेमध्ये एकूण २० सदस्य असतील आणि त्यासाठी १० द्विसदस्यीय प्रभाग तयार करण्यात आलेत. मागीलवेळी १७ सदस्य होते, त्याची संख्या आता २० झाली आहे. तर ८ प्रभागात २ अधिक प्रभागांची भर…

Read Full News

मळगाव येथे खाजगी बसचा अपघात…!

⚡सावंतवाडी ता.१८-: झाराप- पत्रादेवी महामार्ग मळगाव येथे ड्रायव्हरचा नियंत्रण सुटल्याने खाजगी बसाचा अपघात झाला आहे. या अपघातात कोणाला दुखापत झाली का हे मात्र कळू शकले नाही. मात्र गाडीच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Read Full News

You cannot copy content of this page