Headlines

शहरातील कळसुलकर इंग्लिश स्कूल शेजारी उभ्या केलेल्या पाच दुचाकींना मालवाहू टेम्पोन दिली ठोकर…!

⚡सावंतवाडी ता.०९-: शहरातील कळसुलकर इंग्लिश स्कूल शेजारील जिम समोर उभ्या केलेल्या पाच दुचाकींना मालवाहू टेम्पोन ठोकर दिली. यात पाचही दुचाकींच नुकसान झालं. बराच वेळ होऊन देखील पोलिस घटनास्थळी दाखल नवहते‌ त्यामुळे वातावरण तंग झाले होते. मच्छि मार्केट रोड येथे ही घटना घडली. यात एका मालवाहू टेम्पो न पाच दुचाकींना ठोकर दिली. यात त्या गाड्यांच मोठं…

Read Full News

नूतन जिल्हाधिकारी श्रीम.तृप्ती धोडमिसे यांचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष श्री.अबिद नाईक यांसकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत…

⚡कणकवली ता.०९-: राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी नुकतीच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी श्रीम.तृप्ती धोडमिसे यांचे पुष्पगुच्छ देऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वागत केले.यावेळी विविध विकास कामांवर आणि विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.ई-पिक पाणी मध्ये फळबागांची पीक पाहणी दरवर्षी करावी लागते.वास्तविक काजू,आंबा या फळबागांच्या बाबतीत दरवर्षी ई पीक पाहणी करण्याची अट शिथिल…

Read Full News

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची पहिली कार्यशाळा सिंधुदुर्गनगरीत…

११ रोजी आयोजन:पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन:सी ई ओ खेबुडकर यांची माहिती.. ओरोस ता ९मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानाची पहिली कार्यशाळा ११ सप्टेंबर रोजी सिंधुदुर्गनगरी येथील इच्छापूर्ती मंगल कार्यालय येथे सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्याहस्ते होणार असून जिल्ह्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक आणि समाजसेवी संस्था प्रतिनिधी यांना यासाठी निमंत्रित करण्यात…

Read Full News

सावंतवाडीच्या ‘अस्मसा’चे यश; ७ विद्यार्थ्यांची जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये निवड…

⚡सावंतवाडी,ता.०९-: येथील अस्मसा आर्ट अकॅडमीच्या ७ विद्यार्थ्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथे प्रवेश मिळवून यश संपादन केले आहे. ही सावंतवाडीसाठी अभिमानाची बाब आहे. विशेष म्हणजे, या सर्व विद्यार्थ्यांनी पहिल्याच प्रयत्नात सीईटी परीक्षा उत्तीर्ण करून हे यश मिळवले आहे.​या यशस्वी विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत सई कासकर, मिहिर धामापूरकर, भाग्यलक्ष्मी तावडे, कुणाल तिवटणे, मृदुला देसाई,…

Read Full News

सोनुर्ली एसटी बस वेळेत सोडून शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर करा…

महेश सारंग यांची मागणी:आगार व्यवस्थापक यांचे वेधले लक्ष.. ⚡सावंतवाडी ता.०९-: येथील एसटी आगारातून अनियमित सोडण्यात येणारी सव्वानऊ वाजताची सोनुर्ली एसटी बस वेळेत सोडून शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर करा अशी मागणी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांच्यासह शिष्टमंडळाने आगार व्यवस्थापक निलेश गावित यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. सोनुर्ली गावासाठी सावंतवाडी आगारातून दररोज सकाळी सव्वानऊ वाजता एसटी…

Read Full News

महायुतीच्या कौलाचा आदर राखणे सर्वांची जबाबदारी…

आ निलेश राणे:जिल्हाधिकारी धोडमिसे यांची घेतली भेट.. सिंधुदुर्गनगरी ता ९महाराष्ट्रातील जनतेने महायुतीच्या बाजूने जनमताचा मोठा कौल दिला आहे. त्याचा आदर राखणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. म्हणूनच महायुतीतील पक्षानी एकमेका विरोधात टीका टिपणी न करता महायुतीचा धर्म पाळावा असे मत आमदार निलेश राणे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केले. मंगळवारी त्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा…

Read Full News

वर्षानुवर्षाच्या दुर्लक्षानंतर अखेर सिंधुदुर्ग नगरीला 1.34 कोटींचा निधी मंजूर …

सुप्रिया वालावलकर यांची माहिती.. ओरोस ता ९अनेक वर्षाच्या मागणीनंतर आणि पालकमंत्री, खासदार तसेच आमदार यांच्या दबावानंतर सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरणाला पाझर फुटला आहे. सिंधुदुर्गनगरी मधील रस्त्यांचे खडीकरण करण्यासाठी एक कोटी ९ लाख रुपये तसेच दिवाबत्ती यासाठी २५ लाख रुपये असा एकूण एक कोटी ३४ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतची माहिती भाजपच्या ओरोस…

Read Full News

कणकवली हळवल फाटा येथे ट्रेलर ला अपघात…

कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर मुंबई ते गोवा जाणारा अठरा चाकी ट्रेलर उड्डाण पुलावरून भरधाव वेगाने आल्याने येथील तीव्र वळणावर पलटी झाला. यात ट्रेलर चालक गंभीर जखमी झाला. १०८ रुग्णवाहिका पाचारण करण्यात आले होते. दरम्यान ट्रेलर चालकाला येथील कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तेजस…

Read Full News

सावंतवाडी शहरातील सफाई कामगारांना पगार न मिळाल्याने १५ रोजी उपोषण करणार…

बबन साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली कंत्राटी सफाई कामगारांची बैठक संपन्न.. ⚡सावंतवाडी ता.०९-: सावंतवाडी शहराची स्वच्छता राखण्यासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या सुमारे ६० कंत्राटी सफाई कामगारांना गौरी-गणपतीसारख्या मोठ्या सणासुदीच्या काळातही पगार न मिळाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. सुमारे तीन वर्षांचा पीएफ थकीत असताना, एक महिन्याचा पगार देण्याबाबत पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत आश्वासन दिले गेले होते. मात्र, तेही…

Read Full News

मालवणच्या समुद्रात बेकायदेशीर मच्छिमारी करणारे रत्नागिरी चे तीन ट्रॉलर्स पकडले…

⚡मालवण ता.०९-:आठवड्याभरापूर्वी राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार नितेश राणे यांनी अनधिकृत मच्छीमारी करणाऱ्या ट्रॉलर्स वर कारवाई करा अशा प्रकारचे आदेश दिल्यानंतरही सिंधुदुर्गच्या समुद्रात बेकायदेशीर पर्ससीन मच्छीमारी करणाऱ्या ट्रॉलर्सचा धुमाकूळ सुरू राहिल्याने संतप्त बनलेल्या पारंपरिक मच्छीमारांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता या पार्श्वभूमीवर काल सायंकाळ नंतर मालवणच्या सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली परवाना अधिकारी गणेध…

Read Full News

You cannot copy content of this page