Headlines

कणकवली नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसचा स्वबळाचा निर्धार…

नगराध्यक्षपदासह सर्वच जागांवर काँग्रेस लढणार:पक्ष निरीक्षक ऍड. तौफिक मुलाणी यांची घोषणा.. ⚡कणकवली ता.१२-: कणकवली नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसने स्वबळाचा झेंडा उभारला आहे. नगराध्यक्ष पदासह सर्व नगरसेवक पदांच्या जागांवर काँग्रेस हाताच्या निशाणीवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस व पक्ष निरीक्षक ऍड. तौफिक मुलाणी यांनी दिली. कणकवली काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या…

Read Full News

१४ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०२५ जिल्ह्यात सहकार सप्ताहाचे आयोजन…

⚡ओरोस ता १२-: दरवर्षी १४ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर दरम्यान साजरा केला जाणारा सहकार सप्ताह हा सहकारी चळवळीचा एक महत्त्वाचा उत्सव आहे. या सप्ताहात देशभरातील सर्व सहकारी संस्था आणि सहकार क्षेत्राशी संबंधित संस्था वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून सहकाराचा प्रचार व प्रसार करतात. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १४…

Read Full News

पिंगुळी-शेटकरवाडी येथील किल्ले बनविणे स्पर्धेचा निकाल जाहीर…

मानस मोर्ये यांच्या मल्हारगडाला प्रथम क्रमांक.. ⚡कुडाळ ता.१२-: तालुक्यातीलपिंगुळी शेटकरवाडी येथील किल्ले गड बनवण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मानस मोर्ये यांच्या मल्हारगडाला, द्वितीय क्रमांक ऋत्वि धुरीच्या राजगडाला आणि तृतीय तृतीय क्रमांक सिद्धी दळवी हिच्या रायगडला देण्यात आले . प्रथमच घेण्यात आलेल्या या स्पर्धेत १६ स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला    श्री देव महापुरुष वाचनालय व ग्रंथालयशेटकरवाडी पिंगुळी यांच्या…

Read Full News

आंबोली आरोग्य केंद्रात अनेक पदे रिक्त…

तात्काळ रिक्त पद भरा :ग्रामस्थांची मागणी.. ⚡आंबोली,ता.१२-: जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र आंबोली मध्ये अनेक रिक्त पदे असूनही शासनाकडून कार्यवाही होत नाही. येथील डॉक्टरांना आणि स्टाफ ला तारेवरची कसरत करावी लागत आहे. आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई पदे रिक्त आहेत.आरोग्य सेवक पदे रिक्त आहेत.नर्स पद रिक्त आहे.शासनाने नियुक्ती पत्र देऊनही हजर झालेले नाहीत.त्यामुळे इतर उपकेंद्र…

Read Full News

सावंतवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी १० प्रभागांत २१ मतदान केंद्रे प्रस्तावित…

⚡​सावंतवाडी ता.१२-: सावंतवाडी नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली असून, नगरपरिषदेच्या १० प्रभागांमध्ये (वॉर्ड्स) एकूण २१ मतदान केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत. या मतदान केंद्रांची यादी नगरपरिषदेने जाहीर केली आहे.​प्रभाग आणि केंद्रे:​प्रभाग क्रमांक १ मध्ये वि. स. खांडेकर विद्यालयातील दोन वर्ग (इयत्ता ८ वी व १० वी), तर प्रभाग क्रमांक २ मध्ये…

Read Full News

१४ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०२५ जिल्ह्यात सहकार सप्ताहाचे आयोजन…

⚡ओरोस ता १२-: दरवर्षी १४ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर दरम्यान साजरा केला जाणारा सहकार सप्ताह हा सहकारी चळवळीचा एक महत्त्वाचा उत्सव आहे. या सप्ताहात देशभरातील सर्व सहकारी संस्था आणि सहकार क्षेत्राशी संबंधित संस्था वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून सहकाराचा प्रचार व प्रसार करतात. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने १४…

Read Full News

महाविकास आघाडी होण्यासाठी आमचा शेवटपर्यंत प्रयत्न सुरू राहणार…

रुपेश राऊळ: तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सीमा मठकर यांचा फॉर्म आम्ही उद्या भरणार.. ⚡सावंतवाडी ता.१२-: सावंतवाडीत न.प. निवडणूक जाहीर झाली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ताकतीने उतरला आहे. महाविकास आघाडीसाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. निश्चित त्यात यश मिळेल. उद्या आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सीमा मठकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार अशी माहिती उबाठा शिवसेना…

Read Full News

मालवणात भाजपाचा उबाठाला धक्का : उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश…

⚡मालवण ता.१२-:मालवणात भाजपने उबाठा शिवसेनेला धक्का दिला आहे. मालवण नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर मालवण शहर देऊळवाडा ठाकरे सेनेचे कार्यकर्ते सुहास वालावलकर, सुवर्णा वालावलकर व दिपाली बांदेकर या तिघांनी पालकमंत्री नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. ओरोस येथील सिंधुदुर्ग भाजपा कार्यालय येथे हा पक्षप्रवेश संपन्न झाला. यावेळी भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर,…

बांदा शेर्ले पुलावर अवैध दारू वाहतूक प्रकरणी चौघे ताब्यात…

बांदा ता. १२-: बांदा ते शेर्ले मार्गावरील पुलावर अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांना पकडण्यात बांदा पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ₹17,59,200 किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, चौघा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दि. १२ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ६.०० वाजता बांदा-शेर्ले पुलावर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून पांढऱ्या रंगाची…

Read Full News

You cannot copy content of this page