Headlines

हुमरस येथे त्रास देणाऱ्या वानराला वनविभागाने केले जेरबंद….

कुडाळ : तालुक्यात हुमरस वारंगवाडी येथे गेले १५ दिवस आपल्या मर्कटलीलांनी हैराण करणाऱ्या एका वानराला दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर वनविभागाच्या जलद बचाव पथकाने शिताफीने जेरबंद केले.हुमरस वारंगवाडी येथे गेले १५ दिवस एक वानर दुकानात शिरत होता. गाड्यांचे आरसे तोडून काढत होता. वारंग वाडीतील ग्रामस्थ त्यामुळे त्रस्त आणि भयभीत झाले होते. सरपंच यांना जेव्हा ही बातमी…

Read Full News

एसपीएस फार्मसी कॉलेजमध्ये आविष्कार संशोधन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

सहा विद्यार्थ्यांची विद्यापीठ स्तरावर निवड.. ⚡कुडाळ ता.११-: वाडी हुमरमळा येथील श्री. पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी कॉलेजमध्ये झालेल्या ‘आविष्कार संशोधन स्पर्धे’त विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या स्पर्धेतील ६ विद्यार्थ्यांची विद्यापिठाच्या विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.ही स्पर्धा ४ नोव्हेंबर रोजी ऑफलाईन पार पडली. स्पर्धेत एकुण १२ विद्यार्थ्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित विविध विषयांवर पोस्टर सादरीकरण…

Read Full News

कुडाळ न्यायालयाच्या वतीने कुडाळ हायस्कुलमध्ये राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा…

तालुका विधी समिती आणि वकील संघटनेचे संयुक्त आयोजन.. ⚡कुडाळ ता.११-: येथील दिवाणी न्यायालय तथा तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघटना कुडाळ यांचे संयुक्त विदयमाने कुडाळ हायस्कूल ज्यूनिअर कॉलेज येथे आज राष्टीय शिक्षण दिनानिमित्त कुडाळ दिवाणी न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती कुडाळ जी ए कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात…

Read Full News

बांदा ग्रामस्थांची माणगांव पदयात्रा उत्साहात…

⚡बांदा ता.११-: प्रतिवर्षाप्रमाणे बांदा ग्रामस्थांची माणगांव पदयात्रा मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाली. बांदा ते माणगाव असा पायी प्रवास करुन बांदा ग्रामस्थांनी श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामीमहाराज संस्थापित श्री दत्त मंदिरात येऊन दर्शन घेतले. या पदयात्रेत युवक ,महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही सहभाग घेतला.सकाळी बांदा येथुन सुटलेले ग्रामस्थ दुपारी मंदिरातील आरतीच्या वेळी माणगावात पोहोचले….

Read Full News

मालवणात उबाठा शिवसेनेचा नगराध्यक्ष व संपूर्ण पॅनेल विजयी होण्यासाठी महिला आघाडी कार्यरत…

महिला पदाधिकाऱ्यांचे प्रतिपादन:उबाठा शिवसेनेचे निष्ठावंत आणि प्रामाणिक शिवसैनिक आजही संघटनेसोबतच.. ⚡मालवण ता.११-: गेल्या वर्षभरात नवीन खासदार आणि आमदार यांच्याकडून मालवण शहरात कोणताही विकास झालेला नाही. लाडकी बहीण योजना आता फसवी असल्याचे दिसून आलेले आहे. महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मतदार त्रस्त असून येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत मतपेटीतून मतदारांची नाराजी स्पष्टपणे दिसून येणार आहे. मालवण…

Read Full News

14 तारीख पर्यंत आम्ही वाट पाहू अन्यथा नगराध्यक्ष पदासह वीसही जागेवर उमेदवार उभे करणार…

उदय भोसले:तर राष्ट्रवादीला कमी लेखाल तर अडचणीत याल आणि बरोबर घेतला तर यश मिळवाल ⚡सावंतवाडी ता.११-: येथील नगर परिषद निवडणुकीसाठी महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला भाजपा आणि शिंदे शिवसेनेकडून चर्चेला सुद्धा बोलावले नाही त्यामुळे येणाऱ्या 14 तारीख पर्यंत आम्ही यासाठी वाट पाहू अन्यथा नगराध्यक्ष पदासह वीसही जागेवर आम्ही आमचे उमेदवार उभे करण्याची तयारी…

Read Full News

घारपी शाळेत दिल्ली स्फोटातील नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली…

⚡बांदा ता.११-: देशाची राजधानी दिल्ली येथे घडलेल्या भीषण स्फोटात हौतात्म्य प्राप्त झालेल्या निरपराध नागरिकांना घारपी येथील जिल्हा परिषद शाळेत आज भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण देशभरात शोककळा पसरली असून, शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी एकत्र येत मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली.कार्यक्रमाची सुरुवात स्फोटात जीव गमावलेल्या नागरिकांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी दोन मिनिटे मौन पाळण्यात आले.यावेळी बोलताना मुख्याध्यापक…

Read Full News

आंबडोस माजी सरपंच उबाठा जेष्ठ कार्यकर्ते दिलीप परब यांसह ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश…

⚡मालवण ता.११-: आंबडोस गावाचे माजी सरपंच तथा उबाठाचे जेष्ठ कार्यकर्ते दिलीप सीताराम परब यांनी अनेक सहकारी व ग्रामस्थांसह शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. आमदार निलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सर्व प्रवेशकर्ते यांचे शिवसेनेत स्वागत केले. आंबडोस गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत…

Read Full News

संदेश पारकर यांची ४ वाजता पत्रकार परिषद ; आजच होणार भूमिका स्पष्ट..?

⚡कणकवली ता ११-: नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. शहर विकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा थेट सामना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज (मंगळवार) सायंकाळी ४ वाजता संदेश पारकर यांची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत पारकर नेमकी कोणती भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगरपंचायत…

Read Full News

कणकवलीत महायुती की भाजप-राष्ट्रवादी युती…?

ढालकाठीतील कमानीवरील फोटो हटल्याने राजकीय चर्चांना उधाण.. ⚡कणकवली ता.११-:नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपाने ढालकाठी येथे सुरू केलेल्या प्रचार कार्यालयासमोरील कमानीवरील बॅनरमुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे. या कमानीवर सोमवारी महायुतीतील प्रमुख नेत्यांचे — मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह भाजपच्या नेत्यांचे फोटो लावण्यात…

Read Full News

You cannot copy content of this page