⚡सावंतवाडी ता.०२-: आरोस दांडेली येथील माऊली कर्णबधिर व मतिमंद निवासी विद्यालयास बँक ऑफ इंडिया शाखा मळेवाड यांच्या कडून शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी शाळेच्या वतीने उपस्थित बँक ऑफ इंडिया चे शशांक पाटील,कर्मचारी प्रकाश तळवणेकर ,ग्रामस्थ संतोष गावडे यांचे शाळेच्या वतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी विद्यालयातील शिक्षक,कर्मचारी उपस्थित होते
यावेळी शाळेच्या वतीने बँक ऑफ इंडिया चे आभार व्यक्त करण्यात आले.
आरोस दांडेली येथील माऊली कर्णबधिर व मतिमंद निवासी विद्यालयास बँक ऑफ इंडिया कडून शैक्षणिक साहित्य…
