मालवण दि प्रतिनिधी
मालवण नगरपरिषदेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नगरसेवक मंदार ओरसकर यांच्या पुढाकारातून ठाकरे शिवसेनेच्या वतीने नववर्षानिमित्त ख्रिस्ती बांधवाना कॅलेंडर देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी ठाकरे शिवसेनेच्या नगरसेविका अनिता गिरकर, नगरसेवक महेंद्र म्हाडगूत, शहरप्रमुख बाबी जोगी, रवी मिटकर, काँग्रेसचे शहरप्रमुख जेम्स फर्नांडीस यांच्यासह अन्य पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
