Headlines

ज्येष्ठ नागरिक विकास मंचतर्फे पारितोषिक वितरण सोहळा संपन्न…

⚡बांदा ता.१३-: “आपल्या इतिहासातील दुर्ग म्हणजे केवळ दगडी बांधकाम नसून ते स्वातंत्र्य, शौर्य आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. किल्ले स्पर्धांमुळे नव्या पिढीत इतिहासाची गोडी निर्माण होते व संस्कारांचा वारसा पुढे जातो.” स्पर्धकांनी भविष्यातही अशा उपक्रमात सहभागी होऊन या वारसा जपावा असे आवाहन प्रकाश पाणदरे यांनी येथे केले.बांदा येथील ज्येष्ठ नागरिक विकास मंच बांदा पंचक्रोशी यांच्या वतीने…

Read Full News

शून्यातून विश्व निर्माण करू…

दत्ता सामंत: निलेश राणेंना मालवण शहराला राज्यात अव्वल दर्जाचे शहर बनवायच आहे.. मालवण, दि प्रतिनिधी मालवण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिंदे शिवसेना म्हणून लढण्यास सज्ज आहोत. आम्हाला कोणत्याही प्रकारची घमेंड नाही. त्यामुळे या निवडणुकीमध्ये आमचे अस्तित्व काय आहे हे दाखवून देताना मतदार राजाच्या आशीर्वादाने शून्यातून विश्व निर्माण करू असा विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पत्रकार…

Read Full News

सीमा मठकर यांना जनता दलाचा मिळणार पाठिंबा..?

बाळा बोर्डेकर व रमेश बोंद्रे यांच्या उपस्थितीमुळे चर्चा: प्रचारात सहभाग होण्याचे देखील रुपेश राऊळ यांनी केली विनंती.. ⚡सावंतवाडी ता.१३-: नगरपालिका निवडणुकीच्या नगराध्यक्ष पदासाठी आज सौ. सिमा मठकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना यावेळी जनता दलाचे जुने प्रमुख कार्यकर्ते बाळा बोर्डेकर, आणि रमेश बोंद्रे यांनी हजेरी लावली. या दोघांच्या उपस्थितीने शहरातील जनत दलाचे हे प्रमुख नेते…

Read Full News

आशिष सुभेदार यांच्यावर युवासेना तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी…

⚡सावंतवाडी ता.१३-: शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आशिष सुभेदार यांच्यावर सावंतवाडी तालुक्याची युवासेना तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे . सदर नेमणूक ठाकरे गटाचे नेते माजी खासदार विनायक राऊत माजी आमदार वैभव नाईक माजी आमदार परशुराम उपरकर उपनेत्या जानवी सावंत संपर्कप्रमुख अरुण दूधवाडकर जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ युवा सेना जिल्हाध्यक्ष मंदार शिरसाट महिला…

Read Full News

गावराई येथे १६ नोव्हेंबर रोजी रोबाट उत्सव व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन…

सिंधुदुर्गनगरी ता १३गावराई महिला मंडळ आयोजित व सौ सुप्रियाताई वालावलकर पुरस्कृत श्री देव गिरोबा मंदिर येथे रविवार १६ नोव्हेंबर रोजी रोबाट उत्सव व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कुडाळ तालुक्यातील गावराई श्री देव गिरोबा मंदिर येथील पटांगणावर १६ नोव्हेंबर २०२५ रोजी होणाऱ्या या रोंबाट उत्सव व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सायंकाळी ५ ते ६ वाजता खाऊ…

Read Full News

सार्वजनिक ग्रंथालयांच्या प्रलंबित मागण्या तातडीने मार्गी लावा…

जिल्हाधिकारी यांना जिल्हा ग्रंथालय संघाचे निवेदन… सिंधुदुर्गनगरी ता. १३सार्वजनिक ग्रंथालयांचे विविध प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत. ते तातडीने मार्गी लावावेत अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ च्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे. शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे विविध प्रश्न्न शासन दरबारी प्रलंबित आहेत. याकडे जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने आज जिल्हाधिकारी याना निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधले….

Read Full News

मालवण नगरपालिका निवडणुकीत येणार नवा ट्वीस्ट…

मालवण नागरी आघाडी निवडणूक रिंगणात उतरणार.. ⚡मालवण ता.१३-: मालवण नगरपालिका निवडणुकीत सद्यस्थितीत महायुती आणि महाविकास आघाडीबाबत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे या दोन्हीमधील घटक पक्षांनी आपापले उमेदवार उभे करण्याच्या दृष्टीने व्युहरचना आखली असतानाच या निवडणुकीत नव्याने काही जणांनी इच्छुक उमेदवार आणि अपक्ष उमेदवार यांची एकत्रित मोट बांधून मालवण नागरी आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरु…

Read Full News

नगरपंचायतींसाठी इच्छुक ३५० जणांची मुलाखत प्रक्रिया पूर्ण…

जिल्ह्यातील संपूर्ण परिस्थितीचा अहवाल प्रदेश कार्यालयाकडे सादर करणार:माजी आमदार प्रमोद जठार यांची माहिती… ⚡कणकवली ता.१३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी आणि कणकवली या नगरपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी सुमारे ३५० इच्छुकांनी मुलाखतींमध्ये सहभाग नोंदवला. कणकवलीमध्ये १७ नगरसेवक, मालवण येथे २०, वेंगुर्ले येथे २० आणि सावंतवाडीत २० नगरसेवक — अशा एकूण ७७…

Read Full News

मालवण मध्ये ठाकरेंच्या शिवसेने नेउमेदवारी अर्ज केला दाखल…

⚡मालवण ता.१३-: मालवण नगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज चौथ्या दिवशी अखेर ठाकरे शिवसेनेने उमेदवारी अर्ज दाखल करीत शुभारंभ केला यावेळी शिवसेनेचे उमेदवार उमेश पुरुषोत्तम मांजरेकर आणि अनिता पॉली गिरकर यांनी प्रभाग २ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी मोठे शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असून . माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह…

Read Full News

कणकवलीत भाजपच्या प्रचाराचा नारळ फुटला…

⚡कणकवली ता.१३-: कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने गुरुवारी प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. कणकवलीचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू, श्री देव रवळनाथ मंदिर येथे देवाला गाऱ्हाणे घालून विजयी होण्याचा आशीर्वाद मागण्यात आला. त्यानंतर श्रीदेवी पटकीदेवी मंदिर, श्री परमहंस भालचंद्र महाराज येथे सर्व इच्छुक उमेदवार, भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भेट देत आशीर्वाद घेतले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी…

Read Full News

You cannot copy content of this page