Headlines

आमदार राणे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत उबाठा गटाचे नरेश हुले यांचा शिवसेनेत प्रवेश…

⚡मालवण ता.१४-:आमदार निलेश राणे यांनी मालवणात पुन्हा एकदा उबाठा गटाला धक्का दिला. मालवण नगरपरिषद प्रभाग सात येथील उबाठा गटाचे नरेश हुले, फारूक मुकादम यांनी आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, तालुकाप्रमुख राजा गावडे, तालुका संपर्कप्रमुख राजेश…

Read Full News

सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज केला दाखल…

⚡सावंतवाडी ता.१४-: सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी भाजपकडून सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. आज दुपारी निवडणूक कक्षामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष जिरगे यांच्याकडे त्यांनी आपलं नामनिर्देशन पत्र दाखल केल. यावेळी सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब खेम सावंत भोंसले, राणीसाहेब शुभदादेवी भोंसले, युवराज लखमराजे भोंसले, डॉ….

Read Full News

बिहारच्या विजयाने सिंधुदुर्गातील कार्यकर्त्यांना बळ…

जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत:तर येणाऱ्या स्थानिक निवडणुकीत विरोधी पक्षांना एक टक्काही फायदा होणार नाही.. ओरोस ता १४बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि मित्र पक्षाने जोरदार यश मिळविल्याने जिल्ह्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांना बळ मिळाले आहे. कार्यकर्त्यांत उत्साह वाढला आहे. भाजप शतप्रतिशत होतानाच राष्ट्र, राज्य विकसित करण्याच्या संकल्पाला ताकद मिळत आहे, अशी प्रतिक्रिया पक्षाचे जिल्हाध्यक्ष…

Read Full News

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांनी दुकान बंद करावं तसं बिहारमध्ये काँग्रेसने ‘दुकान बंद करावं’ …

खासदार नारायण राणे:बिहार निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजयावर दिली प्रतिक्रिया.. ⚡कणकवली ता.१४-: बिहारच्या निवडणुकीत भाजप व एनडीएला मिळालेल्या प्रचंड मोठ्या विजयाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे प्रथमतः अभिनंदन. दोघांनीही सांगितल्याप्रमाणे मोठा विश्वास दाखवत त्यांना प्रचंड बहुमत दिले आहे. या विजयावर प्रतिक्रिया देताना रत्नागिरी – सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी माध्यमांशी…

Read Full News

स्मार्ट मिटर संदर्भात मनसे आक्रमक…

स्मार्ट मीटर बसवण्यास गेलेल्या कर्मचाऱ्यांसोबत विपरीत घटना घडल्यास महावितरणचे अधिकारी जबाबदार:मनसे उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ यांचा इशारा.. ⚡सावंतवाडी ता.१४-: स्मार्ट मीटर संदर्भात मनसे आक्रमक झाली असून महावितरणचे अधिकारी नागरिकांना संभ्रमात ठेवत आहेत. जुने मीटर खराब झाले की त्याऐवजी स्मार्ट मीटरच बसवण्याची जबरदस्ती करत आहेत. ग्राहकांच्या घरी सक्तीने स्मार्ट मीटर बसवण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांसोबत कोणतीही विपरीत घटना घडल्यास…

Read Full News

मालवणात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात उबाठा शिवसेनेची आघाडी…

⚡मालवण ता.१४-:मालवण नगरपालिका निवडणुकीसाठी आज सलग दुसऱ्या दिवशीही उबाठा शिवसेनेने माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. उबाठा शिवसेनेने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आघाडी घेतली आहे. उबाठा शिवसेनेने अनेक तरुण व नव्या उमेदवारांना संधी देण्यात आल्याचे दिसून आले. उबाठा शिवसेनेकडून मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, महेश जावकर, सौ. स्मिता सरमळकर,…

Read Full News

कोचरे येथील भावई देवीचा १७ ला जत्रोत्सव…

⚡कुडाळ ता.१४-: वेंगुर्ले तालुक्यातील कोचरे येथील श्रीदेवी भावई चा वार्षिक जत्रोत्सव सोमवार 17 नोव्हेबर रोजी संपन्न होत आहे .या दिवशी सकाळी पूजा अभिषेक, श्रृंगार पुजा,व नंतर ओटी भरणे रात्रौ 11.00 पालखी सोहळा रात्रौ 2वाजता बाळकृष्ण गोरे दशावतार कवठी असे कार्यक्रम होणार आहेत.या कार्यक्रमात उपस्थित राहुन भाविक भक्तांनी जत्रोत्सवाची शोभा वाढवावी.असे आवाहन रवळनाथ पंचायतन कोचरा, बारा…

Read Full News

मालवणात ठाकरे शिवसेनेकडून तीन उमेदवारी अर्ज दाखल…

⚡मालवण ता.१३-:मालवण नगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज चौथ्या दिवशी अखेर ठाकरे शिवसेनेने जोरदार शक्तीप्रदर्शन करून तीन उमेदवारी अर्ज दाखल करीत शुभारंभ केला. यावेळी ठाकरे शिवसेनेतर्फे प्रभाग २ मधून उमेश पुरुषोत्तम मांजरेकर आणि अनिता पॉली गिरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर प्रभाग ३ मधून ठाकरे शिवसेनेतर्फे उमेश अरविंद चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल…

Read Full News

नासिर शेख यांच्या तडीपारीच्या प्रस्तावाला अखेर न्यायालयाकडून “स्टे”..

⚡सावंतवाडी ता.१३-: माजी नगरसेवक नासिर शेख यांना यांना कोल्हापूर खंडपीठाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने त्यांची तडीपारीच्या प्रस्तावाला “स्टे” ऑर्डर दिली आहे. त्यामुळे ते पुन्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणार असून सावंतवाडीत होऊ घातलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकी ते सक्रिय सहभागी होणार असल्याचे समजतेय. त्यांनी सावंतवाडी न.प. च्या निवडणुकीत लक्ष घातल्यास त्यांची भुमिका महत्वाची ठरणार आहे.

Read Full News

महाविकास आघाडीच्या उमेदवार सीमा मठकर यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पाठिंबा…

प्रवीण भोसले: दोन जागांवर उमेदवारीची केली मागणी.. ⚡सावंतवाडी, ता. १३-: आगामी सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणेच आम्ही शरद पवार यांच्या सूचनेनुसार महाविकास आघाडीच्या उमेदवार सीमा मठकर यांना पाठिंबा देत आहोत, अशी माहिती माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी दिली. भोसले म्हणाले की, “सीमा मठकर यांना पाठिंबा देताना राष्ट्रवादी काँग्रेसने दोन जागांवर उमेदवारीची मागणी केली…

Read Full News

You cannot copy content of this page