Headlines

महाराष्ट्र लोकाधिकार समिती आक्रमक…

निद्रिस्थ वनखात्याला जाग आणण्यासाठी १८ नोव्हेंबर रोजी रस्त्यावर उतरत जनप्रबोधन करणार:जिल्हाध्यक्ष दीपक कुडाळकर यांची माहिती.. ⚡सावंतवाडी ता.१५-: आपल्या देशात शेती हा मुख्य व्यवसाय असून बहुसंख्य जनतेचे उत्पन्न त्यावर अवलंबून आहे. परंतु गेल्या काही वर्षात वन्य प्राण्यांचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गवे-रेडे, हत्ती, माकडे रानडुक्कर इत्यादी वन्य प्राण्यांमुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. शेतकरी…

Read Full News

‘भोसले सैनिक स्कूल’मूळे जिल्ह्याच्या शौर्यपरंपरेला नवा आयाम…

ना. नितेश राणे:जिल्ह्याच्या मुलांना सैन्यात अधिकारी बनविण्याची सुवर्णसंधी.. ⚡सावंतवाडी ता.१५-: आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक शौर्याचा व संघर्षाचा इतिहास आहे. सैनिकांचा जिल्हा म्हणून हा जिल्हा ओळखला जातो. त्यामुळे केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या मान्यतेने कोकणात होत असलेले हे पहिले सैनिक स्कूल म्हणजे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सुवर्ण अक्षरामध्ये नोंद करण्यासारखा हा क्षण आहे. आपल्या जिल्ह्याच्या मातीचा महिमा जाणून घेतला…

Read Full News

ओंकार हत्तीला वनताराला पाठविण्याची तयारी…

पालकमंत्री नितेश राणे: शेतकऱ्यांना होणारा त्रास संपुष्टात आणू.. ⚡सावंतवाडी ता.१५-: ओंकार हत्तीला वनताराला पाठविण्यासाठीचे आदेश आहेत. त्यासाठी मी आणि दीपक केसरकर वनताराच्या संपर्कात आहोत. त्यांची टीम दोन वेळा इथे येऊन गेली आहे. आता लवकरच तिसऱ्यांदा जिल्ह्यात येईल, न्यायालयाने स्पष्ट आदेश दिलेत. वनतारा सारख्या सुरक्षित जागी ओंकार हत्तीला पाठवून जनसामान्यांत जे भितीच वातावरण आहे, शेतकऱ्यांना होणारा…

Read Full News

माजी उपसरपंच तथा बांदा ग्रामपंचायत सदस्य बाळू उर्फ राजाराम सावंत यांचे अतुलनीय कार्य…

⚡बांदा ता.१५-: बांदा पानवळ येथील बेपत्ता असलेले गजानन मांजरेकर यांचा मृतदेह काही दिवसांनी १५ फुट खोल ओहळात निदर्शनास आला. त्यावेळी सदर मृतदेह बाहेर काढण्यासाठी स्वतः ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत यांनी पोलीसांसोबत ओहळात उतरत मृतदेह बाहेर काढण्यास मदत केली. त्यांच्या सोबत गुरु धारगळकर, महेंद्र दादा, प्रकाश धारगळकर,भरत धारगळकर शेखर हडपडकर ग्रामस्थानी सुद्धा मदत केली. संध्याकाळी उशिरा…

Read Full News

नगराध्यक्ष पदासाठी समीर नालावडेंनी केला अर्ज दाखल….

कणकवली : कणकवली नगराध्यक्षपदी भाजपा कडून समीर नलावडे यांनी आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज आज दाखल केला. यावेळी मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. कणकवली नगरपंचायत चे निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांच्याकडे हा अर्ज सादर करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे, बंडू हर्णे, गावचे मानकरी सदानंद राणे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, राजू…

Read Full News

भोसले सैनिक स्कूल भूमिपूजन उ‌द्घाटन सोहळा उत्साहात…

⚡सावंतवाडी ता.१५-: श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी संचलित भोसले सैनिक स्कूल यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल भूमिपूजन उ‌द्घाटन सोहळा आज पालकमंत्री नितेश राणे आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले.

Read Full News

भोसले सैनिक स्कूल…

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🧧🧧 सस्नेह निमंत्रण 🧧🧧 🧑🏻‍🌾 श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी संचलित कोकणातील पहिले सैनिक स्कूल💂🏻 👲🏻👲🏻👲🏻 भोसले सैनिक स्कूल 👲🏻👲🏻👲🏻(यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल) 🔶 संरक्षण मंत्रालय, भारत सरकार व सैनिक स्कूल सोसायटी मान्यता प्राप्त 🔶 💫💫भूमिपूजन आणि उ‌द्घाटन सोहळा🥳 शनिवार दि. १५ नोव्हेंबर २०२५ 🛣️स्थळ : भोसले नॉलेज सिटी, चराठे (वझरवाडी), ता….

Read Full News

सावंतवाडीच्या दिशेन ओंकारची पावलं…?

सावंतवाडी : ओंकार हत्ती माजगाव गावात दाखलझाला आहे. चिपटेवाडी येथे त्यानं दर्शन दिलं. कर्नाटक, गोवा राज्यातून सध्या तो महाराष्ट्रात स्थिरावला आहे‌. सध्या त्याची पावलं सावंतवाडीच्या दिशेने वळवत आहे. बांदा, वाफोली, भालावल, डेगवे, तांबोळी, ओटवणे, इन्सुली फिरून ओंकार हत्ती आता वेत्ये मार्गे माजगावात दाखल झालाय. एकंदरीत परिस्थिती बघता ओंकरला क्वारंटाईनसाठी वनताराला पाठविण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत. ओंकारसह…

Read Full News

बिहार विजयाचा बांद्यात जल्लोष…

बांदा ता.१४-: बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळविलेल्या अभूतपूर्व विजयाचा आनंद आज बांदा भाजप मंडळात जल्लोषात साजरा करण्यात आला. मंडळाच्या वतीने आयोजित या विजयी उत्सवात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.यावेळी भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कामत, बांदा सरपंच सौ. अपेक्षा नाईक, भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य वसंत राऊळ,…

Read Full News

भोसले सैनिक स्कूलच उद्या भूमिपूजन सोहळा…

सावंतवाडी : श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी संचलित भोसले सैनिक स्कूल (यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल) भूमिपूजन आणि उ‌द्घाटन सोहळा उद्या शनिवार १५ नोव्हेंबर रोजी भोसले नॉलेज सिटी, चराठे (वझरवाडी) येथे आयोजित करण्यात आला आहे.सकाळी ९.०० वाजता भूमिपूजन व शिलान्यास सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी अरविंद कुडतरकर जिल्हा संघ चालक, (रा. स्व. संघ) सिंधुदुर्ग,…

Read Full News

You cannot copy content of this page