सावंतवाडीत उबाठा शिवसेने कडून नगराध्यक्षासह १६ अर्ज दाखल…
⚡सावंतवा डी ता.१६-: शिवसेना उबाठा कडून १६ अर्ज नगराध्यक्षासह दाखल केलेत. उर्वरित अर्ज उद्या दाखल करू कॉग्रेससह चर्चा सुरू असल्याने चार अर्ज शिल्लक आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सोबत असून कॉग्रेसही सोबत येईल असा विश्वास उबाठा शिवसेना विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमचा हेतू आहे. निवडणूक आम्ही देखील…
