काँग्रेसचा कडून साक्षी वंजारींसह १७ उमेदवारांनी दाखल केले अर्ज…
⚡सावंतवाडी ता.१७-: कॉग्रेसच्या माध्यमातून सौ. साक्षी वंजारी यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत १७ जणांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी सौ. वंजारी यांनी नगराध्यक्षपदासह नगरसेवकांचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला. महाविकास आघाडीसोबत कॉग्रेस नसून स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर माजी नगरसेवक सुनील पेडणेकर म्हणाले सावंतवाडी हा कॉग्रेसचा बालेकिल्ला…
