पाट हायस्कूलमध्ये रंगणार राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आणि जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा…
इंग्रजी माध्यम शाळेच्या नामकरणाचे औचित्य.. कुडाळ : एस्. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी ,पाट संचलित एस्. एल्. देसाई विद्यालय पाट व कै. सौ.सीताबाई रामचंद्र पाटील कनिष्ठ महाविद्यालय तसेच कै. डॉ. विलासराव देसाई कला,वाणिज्य व विज्ञान उच्चमहाविद्यालयात इंग्लिश मीडियम स्कूलचा नामकरण सोहळा व प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षकांच्या गौरव समारंभाचे औचित्य साधून दिनांक 28, 29 व…
