भाजपचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हाध्यक्ष विजयकुमार मराठे अनंतात विलीन…
⚡बांदा ता.१८-: दोडामार्ग येथील भाजपचे नेते माजी जिल्हाध्यक्ष व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार मराठे यांचे मंगळवार पहाटे म्हापसा गोवा येथे अल्प आजारपणामुळे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवाचे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राजु राऊळ, गुरुनाथ दामले, एकनाथ नाडकर्णी, राजेंद म्हापेहकर,श्याम कल्याणकर ,साईप्रसाद नाईक, सौ. श्वेता कोरगावकर, शितल राऊळ, भाऊ वळंजु, शशि पित्रे, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण,…
