Headlines

प्रभाग क्रमांक 10 मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या संजू परब यांच्या उपस्थितीत प्रचाराला सुरुवात…

⚡सावंतवाडी ता.१९-: प्रभाग क्रमांक 10 मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या प्रचाराला सुरुवात. संजू परब यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून प्रचाराची करण्यात आली सुरुवात विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका संजू परब यांचे आव्हान. एकदा सत्ता द्या तुम्हाला हवे तसे काम करू, नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात डॉ बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा…

Read Full News

वेंगुर्ला नगरपरिषद निवडणूक 2025 च्या शिवसेना च्या प्रचाराचा शुभारंभ…

⚡वेंगुर्ले ता.१९-: वेंगुर्ला नगरपरिषद निवडणूक 2025 च्या शिवसेना च्या प्रचाराचा शुभारंभ वेंगुर्ला ग्रामदैवत श्री देव रामेश्वर, ग्रामदेवता श्री सातेरी व श्री स्वामी समर्थ चरणी श्रीफळ ठेवून करण्यात आला.वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचे नगराध्यक्ष नागराध्यक्ष पदाचे उमेदवार नागेश गावडे व 20 नगरसेवक यांच्या प्रचाराचा शुभारंभआज करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर,उमेदवार नागेश गावडे, माजी नगराध्यक्ष…

Read Full News

गणेश मंदिरात श्रीफळ वाढून अमित गवंडळकर व मेघा दुबळे यांचा प्रचाराला प्रारंभ…

⚡सावंतवाडी-: भाजपचे प्रभाग क्रमांक 6 चे उमेदवार अमित गवंडळकर व मेघा दुबळे यांनी आज गणेश मंदिर येथे श्रीफळ वाढून आपला प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी अमित गवंडळकर बोलताना म्हणाले मी सर्व वरिष्ठ भाजपच्या नेत्यांचे आभार मानतो माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला पक्षाने उमेदवारी दिली याचा मी नक्कीच गोरगरीब जनतेचा असलेल्या समस्यासाठी मी त्यांच्यापर्यंत जाऊन आपली भावना व्यक्त…

Read Full News

सावंतवाडीत अर्ज छाननी पूर्ण; नगराध्यक्ष पदासाठी ६ व नगरसेवकांसाठी ९४ अर्ज वैध…

⚡सावंतवाडी ता.१८-: सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज झालेल्या अर्ज छाननीमध्ये अवैध झालेले उमेदवारी अर्ज पाहता एकूण नगरसेवकाच्या 20 जागेसाठी 94 उमेदवारी अर्ज वैद्य ठरलेत. तर नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी 6 जणांचे उमेदवारी अर्ज वैद्य ठरल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील व मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी अर्ज छाननीअंती जाहीर केले. यावेळी सर्व पक्षाचे उमेदवार व कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या…

Read Full News

वेंगुर्ला नगरपरिषद निवडणूकीच्या भाजपा च्या प्रचाराचा शुभारंभ…

⚡वेंगुर्ले ता.१८-: वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिलीप उर्फ राजन गिरप व 20 नगरसेवक यांच्या प्रचाराचा शुभारंभ वेंगुर्लेची ग्रामदेवता श्री देवी सातेरी व ग्रामदैवत श्री देव रामेश्वर चरणी श्रीफळ ठेवून सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा राज्य परिषद सदस्य राजू राऊळ, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू…

Read Full News

वेंगुर्ला नगरपरिषद निवडणूकीच्या भाजपा च्या प्रचाराचा शुभारंभ…

⚡वेंगुर्ले ता.१८-: वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिलीप उर्फ राजन गिरप व 20 नगरसेवक यांच्या प्रचाराचा शुभारंभ वेंगुर्लेची ग्रामदेवता श्री देवी सातेरी व ग्रामदैवत श्री देव रामेश्वर चरणी श्रीफळ ठेवून सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा राज्य परिषद सदस्य राजू राऊळ, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू…

Read Full News

भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी गौरव जाधव यांची नियुक्ती…

⚡सावंतवाडी ता.१८-: भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी गौरव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले व जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते आज त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.या निवडीबद्दल उपस्थित मान्यवरांनी श्री. जाधव यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना गौरव जाधव म्हणाले, “पक्षाने माझ्यावर सोपवलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार…

Read Full News

मालवणमध्ये फासकीत अडकलेला बिबट्या वाचला; वनविभागाची तत्पर कारवाई…

⚡मालवण ता.१८-: स्थानिक ग्रामस्थ श्री. सुभाष तळवडेकर यांनी परिमंडळ मालवण, नियतक्षेत्र धामापूर, राठीवडे (भाकरदेव) नजीकच्या मालकी जंगल भागात एक बिबट्या फासकीत अडकल्याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वनअधिकारी, जलद बचाव पथक आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या मदतीने सदर बिबट्याची सुरक्षित सुटका करण्यात आली. घटनास्थळी दाखल झालेल्या पथकाने दक्षतेने काम करत बिबट्याला फासकीतून…

Read Full News

छाननी प्रक्रियेत नगराध्यक्षपदाचे 2 तर नगरसेवकपदाचे 24 अर्ज अवैध…

⚡वेंगुर्ला ता.१८-: वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची आज मंगळवारी छाननी करण्यात आली. यात नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या आठ उमेदवारी अर्जांपैकी 6 अर्ज वैध ठरून 2 अवैध ठरले. तर नगरसेवकपदासाठी दाखल झालेल्या 113 अर्जांपैकी 89 अर्ज वैध ठरले व 24 अर्ज अवैध ठरले. वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुकीसाठी प्राप्त झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया निवडणूक निरीक्षक…

Read Full News

वायंगणी स्वामी समर्थ मठाचा १3वा वर्धापन दिन सोहळा १डिसेंबर पासून ३ डिसेंबर पर्यंत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम…

⚡मालवण ता.१८-: मालवण तालुक्यातील वायंगणीयेथील श्री स्वामी समर्थ मठाचा तेरावा वर्धापन दिन सोहळा १ डिसेंबर पासून सुरू होत आहे. ३ डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात सोमवार १डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता श्री स्वामी समर्थ मठातून वायंगणी गावात पालखी प्रस्थान व वायंगणी गावात पालखी परिक्रमा दुपारी बारा वाजता ठाणेश्वर मंदिर येथे महाप्रसाद सायंकाळी सहा वाजता पालखीचे…

Read Full News

You cannot copy content of this page