कणकवलीत शहर विकास आघाडीची होणार बैठक…
आम. निलेश राणे थोड्याच वेळात कणकवलीत होणार दाखल.. कणकवली : आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर विकास आघाडीची आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत पहिलीच महत्त्वाची बैठक आज पार पडत आहे. ही बैठक माजी आमदार राजन तेली यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली असून, ठिकाणी झालेली प्रचंड गर्दी लक्षवेधी ठरत आहे. बैठकीत आमदार निलेश राणे काय भूमिका मांडतात,…
