कुडाळ प.स. तर्फे उद्यापासून वनराई कच्चे बंधारे विशेष मोहिम सप्ताह…
⚡कुडाळ ता.२०-: कुडाळ पंचायत समितीच्या वतीने तालुक्यात यावर्षी सुमारे एक हजारपेक्षा जास्त बंधारे बांधण्यात येणार आहेत. या वनराई आणि कच्चे बंधारे कामाचा शुभारंभ उद्या २१ नोव्हेंबरला सकाळी अणाव-घाटचेपेड इथं होणार आहे. कुडाळ पंचायत समिती, ग्राम पंचायत अधिकारी संघटना, ग्राम पंचायत अणाव आणि सरपंच संघ यांच्या वतीने हा बंधारा दिन साजरा करण्यात येणार आहे. पुढील आठ…
