समाज विकास व परिवर्तनासाठी भाजपची मातृत्व आधार फाउंडेशनशी घट्ट युती…
पालकमंत्री नितेश राणे:कॅबिनेट मंत्री व पालकमंत्री म्हणून मी आपल्यासोबत कसे काम करू शकतो.. ⚡मालवण ता.२१–:मातृत्व आधार फाउंडेशन सारख्या संस्था समाजपयोगी कार्यातून समाजात परिवर्तन आणण्याचे काम करतात. भाजपचे ध्येयधोरण लोकांची आणि समाजाची सेवा व मदत करणे हेच आहे. दोघांचेही हेतू व उद्दिष्ट एकच असल्याने भाजप व मातृत्व आधार फाउंडेशन एकत्र आल्यास समाजात परिवर्तन घडेल, कोणीही कोणाशी…
