प्रभाग क्रमांक तीन मधील आमचे दोन्ही उमेदवार मोठ्या मताने निवडून येतील…
संजू परब: शेवटच्या 27 व 28 तारखेला प्रभाग तीन मध्ये मी ठाण मांडून बसणार.. ⚡सावंतवाडी, ता. २०-: “समोर कोण उमेदवार आहे याकडे पाहण्यापेक्षा आपला विजय कसा निश्चित करता येईल, यासाठी काम करणे अधिक महत्त्वाचे आहे,” असे मत शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी व्यक्त केले. प्रभाग क्रमांक तीनमधील प्रचार दौऱ्यात ते बोलत होते. परब म्हणाले…
