⚡वेंगुर्ला ता.०८-: वेंगुर्ला पोलीस स्थानकातील पोलीस हवालदारपदी कार्यरत असलेले पोलीस हवालदार शिवशंकर भिवाजी सावंत यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती प्राप्त झाली आहे. त्यानिमित्त वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पीएसआय योगेश कांबळे, एएसआय रमेश तावडे, पोलीस हवालदार प्रथमेश पालकर, वाहतूक पोलीस अंमलदार मनोज परुळेकर, महिला पोलिस हवालदार गावडे, परब, पोलीस नाईक तांबे, जयेश सरम्ळकर, प्रज्ञा मराठे, दिपा मठकर आदी उपस्थित होते.
पोलीस हवालदारशिवशंकर सावंत यांनासहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती…
