Headlines

शिवसेनेचा भगवा मालवण नगरपरिषदेवर फडकवण्यासाठी सज्ज व्हा….

आ. निलेश राणे:मालवण नगरपरिषद शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ.. ⚡मालवण ता.२१-:मालवण नगर परिषदेत शिवसेनेचा भगवा पुन्हा फडकवण्यासाठी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. ममता वराडकर व सर्व उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन आमदार निलेश राणे यांनी केले. मालवण दांडी येथील दांडेश्वर मंदिरात श्री देव दांडेश्वराला श्रीफळ अर्पण करून मालवण नगरपरिषद शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ प्रभाग 9 मध्ये करण्यात…

Read Full News

शिंदे शिवसेनेच्या पूनम चव्हाण व सिद्धार्थ जाधव यांच्या प्रचाराचा शुभारंभ…

⚡मालवण ता.२१-:मालवण नगरपालिका निवडणुकीतील प्रभाग ४ मधील शिंदे शिवसेनेच्या उमेदवार सौ. पुनम चव्हाण व सिद्धार्थ जाधव यांनी मालवण एसटी स्टॅन्ड नजीकच्या श्रीराम मंदिरात श्री राम व श्री गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन आणि गाऱ्हाणे घालून प्रचाराचा शुभारंभ केला. प्रभाग क्रमांक चार मधून आपल्यासह सिद्धार्थ जाधव आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. ममता वराडकर अशा शिवसेनेच्या तिन्ही…

Read Full News

कणकवलीत सुशांत नाईक यांच्या प्रचाराची सुरुवात…

महापुरुष मंदिरात महापुरुषाला घातले साकडे:शहर विकास आघाडीचा प्रभाग १७ मध्ये दमदार प्रचारारंभ.. कणकवली : नगरपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजताच कणकवलीत राजकीय समीकरणांना वेग आला असून भाजपाविरोधात उभी राहिलेल्या शहर विकास आघाडीने आता प्रचाराला गती दिली आहे. प्रभाग क्र. १७ मधील नगरसेवक पदाचे उमेदवार सुशांत नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज कनकनगर येथील महापुरुष मंदिरात नारळ वाढवून करण्यात…

Read Full News

कुडाळमध्ये UDID विशेष तपासणी शिबिराचा १७० दिव्यांगानी घेतला लाभ…

कुडाळ : कुडाळ महिला व बालरुग्णालयात शुक्रवारी दिव्यांग बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेले विशेष UDID तपासणी व मार्गदर्शन शिबीर उत्साहात पार पडले. या शिबिरात तब्बल १७० दिव्यांग बांधवांनी सहभाग नोंदवत विविध शासकीय योजनांचा, प्रमाणपत्रांचा तसेच उपयुक्त सेवांचा लाभ घेतला. लाभार्थ्यांना UDID कार्ड, वैद्यकीय प्रमाणपत्रे, नोंदणी प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.कुडाळ येथील हे शिबीर तहसील कार्यालय,…

Read Full News

राणे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरमध्ये गुंतागुंतीची अँजिओप्लास्टी यशस्वी…

सिंधुदुर्गातीलअशाप्रकारची पहिलीच अँजिओप्लास्टी.. कुडाळ : येथील राणे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरमध्ये एका महिला रुग्णावर गुंतागुंतीची समजली जाणारी अँजिओप्लास्टी यशस्वी पणे करण्यात आली. डॉ. निखिल सोनटक्के, डॉ. जी. टी. राणे आणि त्यांच्या टीमने हि अँजिओप्लास्टी यशस्वी केली आहे. अशाप्रकारच्या अँजिओप्लास्टी फक्त मुंबई, कोल्हापूर, पुणे सारख्या मोठ्या शहरात होतात. सिंधुदुर्गातील अशाप्रकारे करण्यात झालेली हि पहिलीच अँजिओप्लास्टी…

Read Full News

सीमा मठकर यांचा सावंतवाडी शहरात झंझावाती प्रचार…

सावंतवाडी : ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. सीमा मठकर यांनी आज प्रभाग क्रमांक 2 मध्ये जोरदार प्रचार केला. यावेळी शिवसेना नगरसेवक पदासाठीचे उमेदवार गजानन वाडकर, दीप्ती केसरकर यांचाही त्यांनी प्रचार केला. मनसे जिल्हाध्यक्ष अँड अनिल केसरकर यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती. मठकर म्हणाल्या, लोकांच्या भेटीगाठी आम्ही घेत आहोत. लोक सांगत असलेल्या समस्या ऐकत आहोत. त्यांचे…

Read Full News

वेतोबा जत्रेला भाजप युवा नेते विशाल परब यांची भेट…

⚡वेंगुर्ला ता.२१-: आरवली येथील प्राचीन व जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देव वेतोबा मंदिराच्या वार्षिक जत्रेनिमित्त भाजप युवा नेते विशाल परब यांनी आज मंदिरात उपस्थित राहून वेतोबाचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी व आवश्यकता जाणून घेतल्या. यावेळी परब म्हणाले की, वेतोबा देवाच्या आशीर्वादाने कोकणवासीयांचे कल्याण आणि तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी…

Read Full News

वेतोबा जत्रेला भाजप युवा नेते विशाल परब यांची भेट…

⚡वेंगुर्ला ता.२१-: आरवली येथील प्राचीन व जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देव वेतोबा मंदिराच्या वार्षिक जत्रेनिमित्त भाजप युवा नेते विशाल परब यांनी आज मंदिरात उपस्थित राहून वेतोबाचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी व आवश्यकता जाणून घेतल्या. यावेळी परब म्हणाले की, वेतोबा देवाच्या आशीर्वादाने कोकणवासीयांचे कल्याण आणि तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी…

Read Full News

वेंगुर्ला नगरपरिषदेसाठी 89 उमेदवार निवडणुक रिंगणात….

नगराध्यक्षपदासाठी 6 तर नगरसेवकपदासाठी 83… ⚡वेंगुर्ला ता.२१-: वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आज (दि.21) शेवटच्या दिवशी दोन तर 20 नोव्हेंबर रोजी एका अपक्ष उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी एकूण 6 उमेदवार तर नगरसेवकपदाच्या 20 जागांसाठी एकूण 83 उमेदवार निवडणुक रिंगणात उभे ठाकले आहेत.वेंगुर्ला नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणुक 2 डिसेंबर…

Read Full News

नगरसेवक पदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या ६ उमेदवारांनी शेवटच्या दिवशी माघार घेतली…

⚡सावंतवाडी ता.२१-: नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत नगरसेवक पदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या ६ उमेदवारांनी शेवटच्या दिवशी माघार घेतली असून एकुण ८ जणांनी आपले नामनिर्देशन पत्र मागे घेतल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली आहे. आज गौरव जाधव, नासीर शेख, राधिका चितारी, अस्मिता परब, जावेद शहा, शबाब शेख यांनी आपले उमेदवारी अर्ज…

Read Full News

You cannot copy content of this page