कुडाळात महसुल पथकाच्या गाडीवर डंपर घालण्याचा प्रयत्न…
दोन डंपर चालकांवर फौजदारी गुन्हा दाखल.. कुडाळ : कुडाळ तालुक्यात अनधिकृत वाळू तपासणी दरम्यान एका डपंलचालकाने महसुली पथक असलेल्या एका कारवर डंपर घालण्याचा प्रयत्न करून या कर्मचाऱ्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना नेरूर ते कुडाळ एमआयडीसी भागात शनिवारी दुपारी घडली. यातील एका डंपरची नंबर प्लेट बोगस असल्याचे निदर्शनास येत आहे. या घटनेदरम्यान डंपर…
