Headlines

शहरातील १० ही प्रभागातील शेकडो जणांनी युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा घेतला हाती…

⚡सावंतवाडी ता.२२-: नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील १० ही प्रभागातील शेकडो जणांनी युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला. भारतीय जनता पार्टीत त्यांनी प्रवेश केला. भाजप नेत्यांवर विश्वास ठेवून पक्षप्रवेश करत असल्याचे यावेळी प्रवेशकर्त्यांनी सांगितले. यावेळी श्री. परब म्हणाले, सावंतवाडीचा निकाल भाजपच्या बाजूने लागेल. भाजपवर प्रेम करणारी माणसं तळकोकणात आहेत. भाजपचा कार्यकर्ता पेटुन…

Read Full News

प्रभाग १० मध्ये ‘त्रिमूर्ती’च्या जोरावर अनिल निरवडेकर यांचा विजयाचा आत्मविश्वास वाढला…

⚡सावंतवाडी ता.२२-: सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत भाजपच्या प्रभाग क्रमांक १० मधील उमेदवार अँड. अनिल निरवडेकर यांना मोठी ताकद मिळाली आहे. निरवडेकर यांचे जिगरी मित्र विनोद राऊळ तसेच बांदा येथील माजी सरपंच अक्रम खान यांनी त्यांच्यासोबत येत प्रचारात सक्रिय सहभाग घेतला असून, या त्रिकुटाच्या एकजुटीमुळे भाजपचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळत आहे. शहरात आता ‘त्रिमूर्ती’ म्हणून…

Read Full News

…तर मतदानाच्या बुथवर उभा राहून बोगस मतदारांना रोखणार

आ. निलेश राणे:निवडणूक आयोगाने बोगस वोटर बाबत निर्णय न घेतल्यास आंदोलन करणार,१६९ बोगस मतदारांना बाजूला करा.. सिंधुदुर्ग : नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे हे भाजपाकडून लढत आहेत. त्यांच्या घरात मुसलमान वोटर नोंद असल्याचा पुरावा समोर आला आहे. भारतीय जनता पक्षाला तर मुस्लिम समाज चालतच नाही, मग अशा वेळेला हे मतदार आले कुठून? फक्त या दोन-तीन…

Read Full News

कणकवली शहरवासीयांनी आम्हाला एकदा संधी द्यावी…

राजन तेली:खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून या शहराचा आम्हाला विकास करायचाय.. कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून राज्यात पहिल्यांदाच शहर विकास आघाडीचा प्रयोग सुरू असून तो अर्थात विकासासाठी आहे. कणकवली शहरवासीयांनी आम्हाला एकदा संधी द्यावी. मंत्री उदय सामंत, आमदार निलेश राणे, दीपक केसरकर यांच्या माध्यमातून विकास काय असतो हे आम्ही दाखवून देऊ. मधल्या काळात कणकवलीतील…

Read Full News

वेंगुर्ला भटवाडी येथील रहिवासी शुभांगी देसाई यांचे निधन…

⚡वेंगुर्ला ता.२२-: वेंगुर्ला शहरातील वेंगुर्ला भटवाडी येथील रहिवासी शुभांगी वसंत देसाई ( वय ७७ ) यांचे आज शनिवारी 22 नोव्हेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई व नातवंड असा परिवार आहे. त्या डाॅ. प्रसाद देसाई यांची आई व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळु देसाई यांची काकी होत. फोटो…

Read Full News

मालवणमध्ये भाजप उमेदवारांचा डोअर टू डोअर प्रचार…

मालवण दि प्रतिनिधीमालवणच्या समुद्रात सुरु असलेल्या बेकायदेशीर परप्रांतीय मच्छिमारी बाबत राज्याचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी कडक पावले उचलली. गेल्या अकरा महिन्यात बेकायदेशीर मच्छीमारी बाबत जी धडक मोहीम राबविली गेली त्यामुळे अनधिकृत मछिमारीला चाप बसला आहे. या अनधिकृत मच्छीमारीच्या विरोधात कारवाई करणे सोपे जावे यासाठी ड्रोन च्या साहाय्याने लक्ष ठेवून गस्ती नौके…

Read Full News

शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्हाला एक वेळ संधी द्या…

साक्षी वंजारी: सावंतवाडी शहरात काँग्रेस पक्षाचा माध्यमातून झंझावाती प्रचार… ⚡सावंतवाडी ता.२२-:सावंतवाडी शहरातील नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचा झंझावाती प्रचार दिवसेंदिवस जोर धरत आहे. काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. साक्षी वंजारी यांनी शहरात डोअर टू डोअर संपर्क मोहिमेला सुरुवात केली असून नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रचारादरम्यान सौ. वंजारी यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने येणाऱ्या पाच…

Read Full News

पाणी आणि पर्यावरण रक्षणासाठी सिंधुदुर्ग रोटरी परिवाराचा पुढाकार…

जलअभ्यासक सतिश खाडे यांच्या विविध ठिकाणी कार्यशाळा.. कुडाळ : जगातील एक चतुर्थांश लोकसंख्येला सध्या दरवर्षी तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. कोकणही यात मागे नाही. म्हणूनच युवा पिढीला जलसाक्षर करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ११ रोटरी क्लब एकवटले आहेत. त्यांच्या वतीने जिल्ह्यातील विविध शाळा-महाविद्यालयात पुणे येथील जलअभ्यासक इंजिनिअर सतिश खाडे यांची व्याख्याने आयोजित केली आहेत. २५ नोव्हेंबरला…

Read Full News

मेंदूच्या विकार असलेला पन्नास बालकांची यशस्वी तपासणी…

शासनातर्फे होणार मोफत ऑपरेशन आणि उपचार.. ⚡ओरोस ता २२-: राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत 0 ते 18 वर्षे वयोगटातील मेंदूचे विकार असलेल्या ५० मुलांची यशस्वी तपासणी करण्यात आली.राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत 0 ते 18 वर्षे वयोगटातील मेंदूचे विकार प्रवर्गातील मुलांचे तपासणी शिबिराचे आयोजन जिल्हा महिला बाल रुग्णालय कुडाळ येथे करण्यात आले होते. जिल्हा शल्य…

Read Full News

आमदार केसरकर यांच्या विकास कामांच्या जोरावर आमचा विजय निश्चित…

अजय गोंदावळे: प्रचारात घेतली जोरदार आघाडी.. ⚡सावंतवाडी ता.२२-: शहरातील प्रभाग क्रमांक 9 मध्ये शिंदे शिवसेनेच्या नगरसेवक उमेदवार अजय गोंदावळे व पूजा आरवारी यांचा झंझावाती प्रचारास सुरु आहे. त्यांनी घरोघरी प्रचार जोरदार सुरू केला. दरम्यान आमदार दीपक केसरकर यांनी केलेली विकास कामांची त्यांनी माहिती देऊन जनतेला पुन्हा एकदा केसरकर यांच्या माध्यमातून आम्हाला आशीर्वाद द्यावे असे आवाहन…

Read Full News

You cannot copy content of this page