Headlines

पालकमंत्री नितेश राणे यांचा सावंतवाडी शहरात डोअर टू डोअर प्रचार….!

⚡सावंतवाडी ता.२३- : सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रत्यक्ष आघाडी घेतली आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात जाऊन ते नागरिकांच्या गाठीभेटी घेत असून, जनतेशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत. यावेळी नागरिकांनी मांडलेल्या विविध स्थानिक समस्या, विकासकामातील अडथळे आणि इतर प्रश्न मनापासून ऐकून घेत पालकमंत्री राणे यांनी “निवडणुकांनंतर या सर्व…

Read Full News

संदेश पारकर यांचा समीर नलावडे यांच्यावर भ्रष्टाचार व मनमानीचा आरोप…

कणकवली : सत्यविजय भिसे हत्या प्रकरणानंतर कणकवलीतील नारायण राणेंचा बंगला जाळण्यात समीर नलावडे यांचा प्रमुख सहभाग होता, असा गंभीर आरोप शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तथा माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केला. नलावडे यांचे राणे कुटुंबावरील प्रेम हे केवळ दिखाऊ असून याची कल्पना स्वतः राणे कुटुंबीयांनाही आहे, असेही ते म्हणाले. आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार…

Read Full News

कणकवली शहराच्या विकासासाठी भाजपाला सत्ता द्या – पालकमंत्री नितेश राणे…

कणकवली : कणकवली शहराला आणखी वेगाने विकसित करण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची असल्याचे प्रतिपादन सिंधुदुर्गचे पालकमंत्री व राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केले. “पाच वर्षांपूर्वी मी आमदार होतो, आज मी राज्य मंत्री आणि जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. आमदार असताना कणकवलीचा कायापालट केला, आता मंत्री म्हणून शहरासाठी विशेष पॅकेज मागितले तर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा पूर्ण…

Read Full News

भाजपला निवडून दिल्यास मोती तलाव सावंतवाडीचा राहणार नाही…

संजू परब: भाजपचे 60 टक्के कार्यकर्ते आम्हाला मदत करत आहेत… सावंतवाडी : मल्टीस्पेशालिटीसाठी घातलेल्या अटींमुळे ते रखडत आहे. त्यामुळे त्यासाठीची जागा मोफत द्यावी असं आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केले. तर २० वर्ष मोती तलावावर केस आहे‌. भाजपला निवडून दिल्यास मोती तलाव सावंतवाडीचा राहणार नाही. नगरपरिषदेच्या विरोधात कोर्ट केस असून भाजपची…

Read Full News

नेत्यांचे स्वागत करणाऱ्यांचा प्रवेश घेऊन जनतेची दिशाभूल करण्याचा त्या युवा नेत्याचा प्रयत्न…

संजू परब: बाहेरचे लोक येऊन शहरात वातावरण दहशत माजवण्याचा प्रयत्न, पोलिसांनी लक्ष घालावा, अनुचित प्रकार घडला तर पोलीस प्रशासन जबाबदार.. ⚡सावंतवाडी ता.२३-: भाजपचा युवा नेता आपल्या नेत्यांचे स्वागत करणाऱ्यांचेच पक्षप्रवेश घेत लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र जनता हे सर्व ओळखून असून तीन डिसेंबरला याचे योग्य उत्तर देईल, अशी टीका शिंदे शिवसेना संजू परब…

Read Full News

नगराध्यक्ष होऊन विकास करता आला नाही, तर नगरसेवक होऊन काय विकास करणार….?

रुपेश राऊळ यांची संजू परब, बबन साळगावकर यांच्यावर नाव न घेता टीका: तीन तारखेला जनता यांना जागा दाखवणार ⚡सावंतवाडी ता.२३-: “नगराध्यक्ष होऊन विकास साधता आला नाही, तर नगरसेवक होऊन काय करणार?” अशा शब्दांत ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी नाव न घेता संजू परब व बबन साळगावकर यांच्यावर जोरदार टीका केली. रूपेश राऊळ म्हणाले…

Read Full News

मळगाव येथील माया मायापूर्वचारी देवस्थानचा उद्या वार्षिक जत्रोत्सव…

सावंतवाडी : मळगाव येथील श्री देव माया मायापूर्वचारी देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव उद्या सोमवार २४ नोव्हेंवार रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.यानिमित्त मंदिरात सकाळी अभिषेक पूजा, त्यानंतर देव मायापूर्वचारी व देवी माऊलीच्या मूर्तीना वस्त्रालंकारांनी सजविण्यात येणार आहे. दुपारी महाप्रसाद होणार आहे. त्यानंतर दर्शन सुरु होणार असून नवस बोलणे-फेडणे तसेच केळी व नारळ ठेवणे आदी कार्यक्रम…

Read Full News

आरपीडीची अस्मी मांजरेकर मालती खानोलकर स्मृती जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेत तृतीय…

⚡सावंतवाडी ता.२३-: येथील राणी पार्वती देवी आरपीडी हायस्कूलची अस्मी प्रवीण मांजरेकर हिने मळगाव येथील कै. उदय रमाकांत खानोलकर वाचनालयातर्फे आयोजित केलेल्या मालती खानोलकर स्मृती जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेत आठवी ते दहावी गटात तृतीय क्रमांक पटकाविला.स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण २० स्पर्धक सहभागी झाले होते. मोबाईल – शाप की वरदान या विषयावर तिने वक्तृत्व केले होते. दरवर्षी अस्मी…

Read Full News

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात,टेम्पो ट्रॅव्हलरची कारला जोरदार धडक…

महिला प्रवासी गंभीर जखमी; रुग्णवाहिका तब्बल तासभर उशिरा, स्थानिकांचा संताप.. ⚡बांदा ता.२३-: मुंबई गोवा महामार्गावर इन्सुली कोठावळेबांध येथे भरधाव वेगात टेम्पो ट्रॅव्हलर ची कारला पाठीमागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात ट्रॅव्हलर मधील महिला प्रवासी गंभीर जखमी झाल्यात. हा अपघात आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातानंतर तब्बल एक तासाने उशिरा रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्याने…

Read Full News

कणकवली शहर सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी आम्ही काम करत आहोत…

स्वार्थासाठी विरोधकांकडून शहर विकास आघाडी – समीर नलावडे.. कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली शहर हे गेली काही वर्षे आम्ही सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी आम्ही काम करत आहोत. कणकवली शहर वाढती लोकसंख्या विचारात घेवून रिंग रोडचा महत्वकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. शहरातील रस्ते, स्पोर्टस कॉम्प्लेक्स, गणपती साना येथील बहुप्रतिक्षित रखडलेला कणकवली जाणवली जोडणारा पुल, गणपती…

Read Full News

You cannot copy content of this page