धाकोरे व बांदिवडेवाडी गावाचा निर्धार – रस्ता पूर्ण पक्का होईपर्यंत मतदान बहिष्कार…
⚡सावंतवाडी ता.१७-:धाकोरे गावातील सरकारी २३ नंबर रस्ता (होळीचे भाटले – बांदिवडेवाडी मार्ग) अद्यापही पूर्णपणे मोकळा आणि पक्का न झाल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, रस्ता सुटेपर्यंत सर्व निवडणुकांचा बहिष्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामस्थांचे स्पष्ट विधान –“सरकारी रस्ता पूर्णपणे मोकळा व पक्का झाल्याशिवाय आम्ही कोणत्याही निवडणुकीत मतदान करणार नाही.” हा मार्ग शाळकरी मुले, गर्भवती…
