Headlines

सेवाभावी भारतीय संस्थेद्वारे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे यशस्वी आयोजन…

⚡सावंतवाडी ता.१५-: सेवाभावी भारतीय संस्था सावंतवाडी तर्फे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये करण्यात आले.सदर स्पर्धा इयत्ता पाचवी ते सातवी व इयत्ता आठवी ते दहावी या दोन गटात घेण्यात आली. राष्ट्रगीत व राज्यगीताचे गायन केल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन राणीसाहेब श्रीमंत शुभदादेवी भोंसले…

Read Full News

सेवाभावी भारतीय संस्थेद्वारे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे यशस्वी आयोजन…

⚡सावंतवाडी ता.१५-: सेवाभावी भारतीय संस्था सावंतवाडी तर्फे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये करण्यात आले.सदर स्पर्धा इयत्ता पाचवी ते सातवी व इयत्ता आठवी ते दहावी या दोन गटात घेण्यात आली. राष्ट्रगीत व राज्यगीताचे गायन केल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन राणीसाहेब श्रीमंत शुभदादेवी भोंसले…

Read Full News

प्रगतशील आंबा बागायतदार उत्तम फोंडेकर व आबा फोंडेकर यांचे कृषीमंत्र्यांकडून अभिनंदन…

⚡मालवण ता.१५-: ऑक्टोबर महिन्यात दिवाळी उत्सव कालावधीत मार्केटमध्ये हापूस आंब्याची पहिली पेटी पाठविल्याबद्दल मालवण कुंभारमाठ येथील प्रगतशील आंबा बागायतदार श्री. उत्तम सूर्यकांत फोंडेकर व श्री. आबा फोंडेकर यांचे राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्राद्वारे कौतुक करत अभिनंदन केले आहे. आधुनिक शेतीच्या काळात आपण हापूस आंब्याला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे, अशा शब्दात…

Read Full News

मालवण – कणकवली बसफेरीच्या अनियमिततेमुळे कट्टा परिसरातील विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय…

⚡मालवण ता.१५-:मालवण आगारातून सायंकाळी ४ वाजता सुटणारी मालवण – कणकवली बस फेरी अधूनमधून रद्द करण्यात येत असल्याने तसेच वेळेत येत नसल्याने कट्टा येथील वराडकर हायस्कुलमध्ये शिकणाऱ्या आजबाजूच्या गावातील मुलांची सायंकाळी घरी जाताना मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे ही बसफेरी दररोज नियमित व वेळेत सुरु ठेवावी, अशी मागणी कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे मालवण आगार व्यवस्थापक…

Read Full News

शिवसेनेकडून ममता वराडकर यांना मालवण नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर…

⚡मालवण ता.१५-:मालवण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी शिवसेना पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी माजी नगरसेविका सौ. ममता वराडकर यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. आमदार निलेश राणे यांनी सौ. वराडकर यांना शिवसेना पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म सुपूर्द केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याचवेळी मालवण शहर प्रभाग तीन मधून शिवसेना शहर प्रमुख दीपक पाटकर यांना नगरसेवक पदासाठी शिवसेना पक्षाचा…

Read Full News

वेंगुर्ल्यात नगराध्यक्षपदासाठी एक तर नगरसेवकपदासाठी १९ उमेदवारी अर्ज दाखल…

⚡वेंगुर्ला ता.१५-: वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज शनिवारी सहाव्या दिवशी उद्धव सेनेच्या नगराध्यक्षासहीत नगरसेवक पदाचे दहा तर काँग्रेसकडूनएवढे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांनी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर काँग्रेसने जाहीर केलेल्यापैकी विलास गावडे आणि विधाता सावंत यांनी अद्यापपर्यंत अर्ज दाखल…

Read Full News

४०० कोटींचा निधी गेला कुठे…?

संदेश पारकर:विकासाचा शोध घेण्याची वेळ आली,शहर विकास आघाडीकडून संदेश पारकर नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात.. ⚡कणकवली ता.१५-: गेल्या आठ वर्षांत कणकवली शहरासाठी तब्बल ४०० कोटींचा निधी आला, पण या पैशात झालेले काम दुर्बिण लावली तरी दिसत नाही. एवढा प्रचंड निधी नेमका कुणाच्या विकासासाठी आला हे कणकवलीकरांना चांगलेच माहिती आहे, अशी ठणकावलेली टीका शहरविकास आघाडीवै नगराध्यक्ष पदाचे उमेदवार…

Read Full News

जनसेवेचा संकल्प घेऊन शिवसेनेचा गावा गावात विस्तार हेच स्वप्न…

आमदार निलेश राणे:शिवसेना पणदूर शाखेचे उदघाटन.. कुडाळ : तालुक्यातील पहिल्याच शिवसेना शाखेचे पणदूर तिठा येथे आमदार निलेशजी राणे साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झाले.गेल्या वर्षभरात उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ मालवण मतदारसंघात शिवसेना एक नंबरचा पक्ष झाला आहे.शुक्रवारी पणदूर येथे कुडाळ-मालवण मतदारसंघातील पहिल्या शाखेचे उद्घाटन आमदार…

Read Full News

सावंतवाडी सात वैद्यकीय अधिकारी रुजू…

संस्थातफेँ स्वागत: डॉक्टरांची चांगल्या सेवेची हमी.. ⚡सावंतवाडी, ता.१५-: अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग तफेँ दाखल जनहित याचिकेत शासनाच्या वतीने प्रतिज्ञापत्र दाखल केल्या प्रमाणे सात कंत्राटी वैद्यकीय अधिकारी सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयाच्या सेवेत रूजू झाले.नवनियुक्त वैद्यकीय अधिकारी यांचे अभिनव फाऊंडेशन, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान, युवा रक्तदाता संघ या सामाजिक संस्थांच्यावतीने स्वागत करण्यात आले. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, अभिनव…

Read Full News

कळसुलकर हायस्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी घेतला मार्गदर्शन शिबिराचा लाभ…

चिकित्सक समूह, गिरगाव,मुंबई व सचिन गुरुनाथ वालावलकर वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.१५-: सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आयबी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी प्रशालेतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना आज चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूल, मुंबई येथील क्रमिक विषयातील चिकित्सक व तज्ञ मार्गदर्शकांकडून एसएससी परीक्षेला सामोरे जाताना अभ्यासक्रमातील विषयांमधील विद्यार्थ्यांना निर्माण होणाऱ्या अडचणी, विद्यार्थ्यांच्या…

Read Full News

You cannot copy content of this page