श्री देव गावडेश्वर मंदिराच्या १४ व्या वर्धापनदिनानिमित्त युवा नेते विशाल परब यांनी भेट देत घेतलं दर्शन…
⚡सिंधुदुर्ग दि.२६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल परब यांनी आज श्री देव गावडेश्वर मंदिराच्या १४ व्या वर्धापनदिनानिमित्त मंदिरात उपस्थित राहून श्री देव गावडेश्वरांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गावडेश्वर चरणी नतमस्तक होत जिल्ह्याच्या सुख-समृद्धी व प्रगतीसाठी साकडे घातले. दर्शनानंतर विशाल परब यांनी उपस्थित ग्रामस्थांशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच गावातील…
