आचरा कॉलेजच्या एनएसएस शिबिरात “यशाची गुरुकिल्ली” विषयावर व्याख्यान संपन्न…
⚡मालवण ता.२७-:पळसंब येथे आयोजित आचरा मॅनेजमेंट स्टडीज आचरा महाविद्यालयाच्या एनएसएस श्रमसंस्कार शिबिरामध्ये स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख प्रा.डॉ. हंबीरराव चौगुले यांचे “यशाची गुरुकिल्ली” या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. यामध्ये प्रा. चौगुले यांनी विद्यार्थ्यांना यश कसे मिळवावे ? यश मिळवण्याचे वेगवेगळे मार्ग, त्याचबरोबर यश मिळवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करणे गरजेचे आहे? याबाबत यशस्वी माणसांची…
