Headlines

सिंधुदुर्ग जिल्हा आयोजित ॲथलेटिक्स स्पर्धेत हिंदळेची कन्या लिशा दयानंद तेली ठरली ‘सुपर स्टार’…

सुवर्णसह दोन रौप्य पदकांची कमाई ; लिशा मुणगे हायस्कूलची विद्यार्थी.. ⚡देवगड ता.२७-: सिंधुदुर्ग जिल्हा सुपर ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत हिंदळे येथील लिशा दयानंद तेली हिने आपल्या अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करत विविध क्रीडा प्रकारांत घवघवीत यश संपादन केले आहे.लिशा मुणगे हायस्कूल येथे इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेत आहे, ओरस येथे पार पडलेल्या या…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा आयोजित ॲथलेटिक्स स्पर्धेत हिंदळेची कन्या लिशा दयानंद तेली ठरली ‘सुपर स्टार’…

सुवर्णसह दोन रौप्य पदकांची कमाई ; लिशा मुणगे हायस्कूलची विद्यार्थी.. ⚡देवगड ता.२७-: सिंधुदुर्ग जिल्हा सुपर ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत हिंदळे येथील लिशा दयानंद तेली हिने आपल्या अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करत विविध क्रीडा प्रकारांत घवघवीत यश संपादन केले आहे.लिशा मुणगे हायस्कूल येथे इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेत आहे, ओरस येथे पार पडलेल्या या…

Read Full News

मालवण ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी स्वच्छता कामगारांना चार महिने पगार नाही…

आमदार नीलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे लक्ष वेधण्याचा घेतलाय निर्णय.. ⚡मालवण ता.२७-:मालवण ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी सफाई कामगारांना गेले चार महिने पगार दिला जात नसल्याने कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. तिन्ही कामगारांची कुटुंबांची उपासमार होण्याची भीती निर्माण झाली आहे. यातील काही कामगार हे भाड्याच्या खोलीत राहत असल्याने त्यांना घरमालकांनी खोली खाली करण्याचीही सूचना…

Read Full News

गावचा सेतू ‘गावडे’; गाव जोडणारा गावडे म्हणजेच गावाची नाळ-: सीताराम गावडे…

⚡सावंतवाडी ता.२७-:“गावचा सेतू गावडे आहे, गावाची नाळ गावडे आहे. गाव जोडणारा गावडे म्हणूनच ओळखला जातो. असा एकही गाव नाही जिथे गावडेचा गुंडा (दगड) नाही. अशा माझ्या गावडे समाजाच्या जी.पी.एल. स्पर्धेला उपस्थित राहून समाजबांधवांशी हितगुज साधता आले, हे मी माझे भाग्य समजतो,” असे गौरवोद्गार सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष तथा कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलचे संपादक सीताराम…

Read Full News

कन्हैया पारकर कणकवली शहरात शकुनीमामा म्हणून ओळखले जातात…

कणकवली नगरपंचायतीतील फोटो वादावरून कन्हैया पारकरांवर अण्णा कोदे यांचा प्रतिटोला.. कणकवली : पालकमंत्री नामदार नितेश राणे यांना धृतराष्ट्राची उपमा देणारे ठाकरे गटाचे कणकवलीतील पदाधिकारी कन्हैया पारकर हे कणकवलीतील शकुनीमामा म्हणून ओळखले जात असल्याचा घणाघाती आरोप भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे यांनी केला आहे. याच भूमिकेमुळे कन्हैया पारकर यांना नगरपंचायत निवडणुकीत साधी उमेदवारीही देण्यात आली नाही, असा…

Read Full News

बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाचे नेरूर येथे एनएसएस शिबिर संपन्न…

⚡कुडाळ ता.२७-: बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालय यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने दिनांक १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधीत नेरुर येथे श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या श्रमसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांसाठी विविध मार्गदर्शनपर व्याख्याने, विद्यार्थ्यांचे समाजासाठीचे श्रमदान, आरोग्य तपासणी, बौद्धिक चर्चासत्रे, सर्वेक्षण, गटचर्चा ,तसेच सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध…

Read Full News

साने गुरुजी यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त कुडाळमध्ये बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलतर्फे प्रभात फेरी…

कुडाळ : बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल, कुडाळ येथील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी साने गुरुजी यांच्या126व्या जयंतीनिमित्त प्रभात फेरीचे आयोजन केले होते. या प्रभात फेरीत इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.प्रभात फेरीची सुरुवात शाळेच्या परिसरातून झाली. त्यानंतर MIDC परिसरातून मार्गक्रमण करत प्रभात फेरी कुडाळ बाजारपेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पोहोचली व पुढे कुडाळ एस.टी….

Read Full News

आनंदव्हाळ येथील रस्त्यावरील चर वाहनचालकांसाठी ठरतोय धोकादायक…

⚡मालवण ता.२७-:मालवण-कसाल मार्गावर चौके ते कुंभारमाठ दरम्यान आनंदव्हाळ येथे असलेल्या उतारावरच्या रस्त्यावर दोन ठिकाणी चर खोदून ठेवल्याने हा चर वाहन चालकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. चढावाच्या सुरुवातीला व उतार सपल्यानंतर दोन ‘यम’ उभे करून ठेवले आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवासी वर्गातून व्यक्त केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजी कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे….

Read Full News

धामापूरच्या युनिव्हर्सिटी ऑफ लाईफमधील कौशलराम जोशी याचे जोरी वादन स्पर्धेत यश…

⚡मालवण ता.२७-:धामापूर येथील युनिव्हर्सिटी ऑफ लाईफमध्ये निवासी इंटर्न म्हणून कार्यरत असलेल्या कौशलराम जोशी याने जालंधर (पंजाब) येथे नुकत्याच पार पडलेल्या १५० व्या बाबा हरिवल्लभ संगीत प्रतियोगिता २०२५ मध्ये ‘जोरी’ वादन स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. कौशलराम जोशी हा एक ‘अनस्कूलर’ असल्याने त्याचे हे यश विशेष उल्लेखनीय ठरले आहे. औपचारिक शालेय शिक्षण सोडून स्वतःच्या आवडीला प्राधान्य देत…

Read Full News

मळगाव इंग्लिश स्कूलचा उद्या भव्य माजी विद्यार्थी स्नेहमेळावा…

जुने मित्र व जुन्या आठवणींना नवा उजाळा देण्यासाठी माजी विद्यार्थी एकत्र:शाळेच्या प्रांगणात रंगणार आनंद, उत्साह आणि स्नेहाचा महोत्सव;मळगाव इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी परिवारातर्फे आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.२७-: मळगाव इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी परिवारातर्फे मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव येथे उद्या रविवार २८ डिसेंबर रोजी, सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.०० या वेळेत भव्य माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजन…

Read Full News

You cannot copy content of this page