Headlines

कस्तुरीचं बलिदान वाया जाणार नाही…

कासार्डे येथे शोकसभेत डॉ. मिलींद कुलकर्णी यांचे प्रतिपादन:डॉ. मयुर नागवेकरांवर कठोर कारवाईची मागणी.. कणकवली : खरतर दोनच पेशाना पेशा म्हणतात, एक शिक्षकी पेशा आणि डॉक्टर पेशा… शिक्षक आणि डॉक्टर या दोन पेशावर जेव्हा अपवाद येतो, तेव्हा समाजात अद्यधन होते. तरी शिक्षक व डॉक्टर यानी आपला पेशा संभाळला पाहीजे. सगळेच डॉक्टर वाईट नाहीत, खुप चांगले लोक…

Read Full News

आठवड्या बाजारासाठी पर्यटन केंद्रातील स्वच्छतागृह तात्काळ खुले करा…

श्रेयश मुंज यांची मागणी:नगराध्यक्षा व पालिका प्रशासनाने त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा.. सावंतवाडी,ता.२८: येथील आठवडा बाजारात येणाऱ्या ग्राहक व व्यापाऱ्यांची गैरसोय लक्षात घेता बाजूच्या पर्यटन केंद्रात सुरू असलेले स्वच्छतागृह डागडुजी करून तात्काळ खुले करण्यात यावे यासाठी पालिका प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते श्रेयश मुंज यांनी केली आहे. पालिका प्रशासनाच्या माध्यमातून येथील पर्णकुटी…

Read Full News

संगीतकार विजय नारायण गवंडे आणि भाऊ देसाई वसंत देसाई स्मृती पुरस्काराने सन्मानित…

वसंत देसाई यांच्या ५० व्या स्मृती दिनाचे औचित्य:कुडाळ येथील कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेत्री फैयाज यांच्या हसे पुरस्कार वितरण.. कुडाळ : संगीतकार विजय गवंडे आणि भाऊ देसाई यांना या बाबा वर्दम रंगमंचावरून वसंत देसाई यांच्या नावाने दिला जाणाऱ्या पुरस्काराचे माझ्या हस्ते वितरण होत आहे, त्याने मी भरून पावले असे भावोद्गार ज्येष्ठ गायक अभिनेत्री फैयाज यांनी काढले. फैयाज…

Read Full News

कुडाळात ३० डिसेंबर पासून हॅपिनेस प्रोग्रॅम शिबीर…

आर्ट ऑफ लिव्हिंग, कुडाळ यांचे आयोजन.. कुडाळ : आर्ट ऑफ लिविंगच्या माध्यमातून कुडाळ मध्ये हॅपिनेस प्रोग्राम अर्थात आनंद अनुभुती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. ३० डिसेंबर ते शुक्रवार २ जानेवारी २०२६ या कालावधीत ओंकार डिलक्स कार्यालय, एसआरएम विद्यालय जवळ, कुडाळ येथे हे शिबीर होणार आहे. मंगळवार दिनांक ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० ते…

Read Full News

आरोस विद्या विहार इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उद्या…

भाजप नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या हस्ते होणार उद्घाटन: अनेक मान्यवरांची राहणार उपस्थिती.. ⚡सावंतवाडी ता.२८-:आरोस शिक्षण प्रसारक मंडळ, आरोस संचलित विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आरोस यांचे वार्षिक स्नेहसंमेलन २०२४–२०२५ हे सोमवार, दि. २९ डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटन सायंकाळी ठीक ६.३० वाजता होणार असून, श्री. निलेश शिवाजी परब…

Read Full News

पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या दणक्यानंतर सा. बांधकाम विभागास जाग…

धोकादायक स्पॉटवर रंबलर गतिरोधक बसविण्यास सुरुवात:ग्रामस्थांनी व वाहनधारकांनी केले समाधान व्यक्त.. ⚡वेंगुर्ला ता.२७-: वेंगुर्ला तालुक्यातील वेंगुर्ला मठमार्गे -कुडाळ- सावंतवाडी मार्गांवर मंगळवारी दि. 23 डिसेंबर रोजी मठ कुडाळतिठा येथे झालेल्या भीषण अपघातात तेंडोली येथील युवकाचा नाहक बळी गेला होता. याबाबत ग्रामस्थांच्या निवेदन व धडक आंदोलनाच्या इशारायानंतर आज शनिवारी दिनांक 27 डिसेंबर रोजी पालकमंत्री ना. नितेश राणे…

Read Full News

वेताळ बांबर्डे-आईनमळा येथे घराला आग…

कुडाळ : तालुक्यातील वेताळ बांबर्डे-आईनमळा येथील रहिवासी सदाशिव धर्माजी गावडे यांच्या राहत्या घराला आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना घडली. या आगीत घरातील कपडे, गादी, फ्रिज आणि अन्य साहित्य जळून खाक झाले आहे. स्थानिक नागरिकांना घराला आग लागल्याचे समजताच तत्काळ आग विझविण्यात आली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदर आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक…

Read Full News

आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा केला सन्मान…

सावंतवाडी ता.२७-: माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान केला. तसेच त्यांच्या पुढच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. श्रीधर अपार्टमेंट येथे नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांचा सत्कार श्री. केसरकर यांनी केला. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक माजी नगराध्यक्ष संजू परब, शहरप्रमुख तथा नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर,दुर्गेश उर्फ देव्या सुर्याजी, अजय गोंदावळे,नगरसेविका ॲड. सायली दुभाषी, स्नेहा नाईक,…

Read Full News

स्वाभिमान कामगार संघटनेच्या वतीने महिला सबलीकरण व स्वावलंबन हेतूने नांदगाव येथे सवलतीच्या दरात विविध वस्तू प्रदर्शनचे उद्घाटन…

⚡कणकवली ता.२७-: कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे स्वाभिमानी कामगार संघटना सिंधुदुर्ग आयोजित महिला सक्षमीकरण, सबलीकरण व स्वावलंबन हेतूने नांदगाव येथे भरघोस सवलतीच्या दरात विविध वस्तू वितरणाचा कार्यक्रम शुभारंभ नांदगाव येथील ओटव फाटा नजिकच्या हायवे ब्रिज लगत असलेल्या तलाठी कार्यालय बाजूच्या गाळा येथे नांदगाव सरपंच रविराज मोरजकर यांच्या हस्ते फित कापून आणि शिवसेना कणकवली तालुका प्रमुख मंगेश…

Read Full News

अनधिकृत वाळू वाहतुकीवर महसूलचा दणका…

मालवण सागरी महामार्गावर गोवा पासिंगचे सहा डंपर जप्त: काल रात्री बाराच्या सुमारास करण्यात आली कारवाई.. मालवण दि प्रतिनिधी मालवण सागरी महामार्गावर अनधिकृतरित्या वाळूची वाहतूक करणारे गोवा पासिंगचे सहा डंपर काल रात्री तहसीलदार प्रिया परब यांच्या नेतृत्वाखालील महसूल विभागाच्या पथकाने पकडून कारवाई केली आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे महसूल पथकाने पोलीसांच्या साथीने ही कारवाई केली….

Read Full News

You cannot copy content of this page