Headlines

नगरसेवक सुशांत नाईक यांचा कनकनगर प्रभागात “कामाचा धडाका सुरु”…

कणकनगर येथील गटारा वरती लोखंडी प्लेट टाकून रस्ता केला सुव्यवस्थीत.. ⚡कणकवली ता.२८-: शहरातील कनकनगर वॉर्ड मधील रस्त्याच्या मधोमध पाणी जाण्यासाठी गटार असल्याकारणाने, वाहन चालकांना येथून येजा करताना नाहक त्रास सहन करावा लागत होता. कणकनगर प्रभागाचे नगरसेवक सुशांत नाईक यांनी ही बाब लक्षात घेऊन नगरसेवकपदी निवडून आल्यानंतर तातडीने जनसेवेचे काम हाती घेतले व स्वखर्चाने या गटारावरती…

Read Full News

​’मळगाव इंग्लिश स्कूल’मध्ये गुरु-शिष्यांच्या नात्याचा भावूक जागर…

माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न.. ⚡​सावंतवाडी ता.२८-: ज्या शाळेने आयुष्याचा पाया रचला, ज्या गुरुजनांनी ज्ञानाची अक्षरे गिरवून घेतली आणि ज्या मैदानाने मैत्रीचे धडे दिले, त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मळगाव येथील शैक्षणिक वारसा जपणाऱ्या ‘मळगाव इंग्लिश स्कूल’चा भव्य माजी विद्यार्थी स्नेहमेळावा रविवारी अत्यंत उत्साहात पार पडला. गुरुवंदना आणि ऋणानुबंधांचा अनोखा संगम या सोहळ्यात पाहायला मिळाला.​कार्यक्रमाची सुरुवात…

Read Full News

बांदा ग्रामस्थांची मंगळवारी सोनुर्ली व घोडेमुख पदयात्रा…

⚡बांदा ता.२८-: बांदा ग्रामस्थांची पुढील पदयात्रा मंगळवार दिनांक ३० डिसेंबर रोजी सोनुर्ली श्री माऊली व मातोंड श्री घोडेमुख देवस्थान येथे जाणार आहे. सकाळी ६ वाजता श्री बांदेश्वर भुमिका दर्शन करून प्रस्थान करण्यात येईल. असे बांदा ग्रामस्थ पदयात्रा मंडळाचे अध्यक्ष उमेश मयेकर आणि उपाध्यक्ष सुरेश चिंदरकर (मो. 98904 46811) यांनी कळविले आहे. या पदयात्रेत जास्तीत जास्त…

Read Full News

कलातपस्वी आप्पा काणेकर ट्रस्टचा उपक्रमशील शिक्षिका स्वाती पाटील यांना पुरस्कार प्रदान…

⚡बांदा ता.२८-: कणकवली येथील कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा जिल्हास्तरीय कै. सौ. उमा काणेकर स्मृती उपक्रमशील शिक्षिका पुरस्कार यावर्षी दोडामार्ग तालुक्यातील मोरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपशिक्षिका स्वाती पाटील यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार वितरण सोहळा कोकणातील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राम मेस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला. यावेळी…

Read Full News

स्व.यरनाळकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा 2 जानेवारीपासून…

⚡वेंगुर्ला ता.२८-: कलावलय, वेंगुर्ला आयोजित आणि बी.के.सी.असोसिएशन मुंबई, पुरस्कृत स्व.प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा 2 ते 4 जानेवारी 2026 या कालावधीत वेंगुर्ला-कॅम्प येथील नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशिय सभागृहात संपन्न होणार आहेत.स्पर्धेचे हे यंदाचे 29वे वर्ष आहे. दि.2 रोजी सायंकाळी 5 वाजता ज्येष्ठ रंगकर्मी विजयकुमार फातर्पेकर यांच्या हस्ते, तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच…

Read Full News

कुडाळात रोटरी फेस्टिव्हलची जय्यत तयारी ; उद्या उद्धाटन…

आमदार निलेश राणे आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे राहणार उपस्थित.. कुडाळ : रोटरी क्लब ऑफ कुडाळ आयोजित वामन हरि पेठे ज्वेलर्स प्रस्तुत रोटरी इंडस्ट्रियल फूड व ऑटो एक्स्पो फेस्टिव्हलची जय्यत तयारी सुरू आहे. आमदार निलेश राणे व जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे यांच्या उपस्थितीत 29 डिसेंबर रोजी सायंकाळी 7.00 वा कुडाळ हायस्कूल मैदानावर उद्घाटन होणार आहे. अशी माहिती…

Read Full News

विद्यार्थ्यांनी नोकरीपुरते नव्हे तर समाजोपयोगी शिक्षण घ्यावे…

तहसीलदार आर. जे. पवार:अमृत महोत्सवानिमित्त आयोजित भव्य कार्यक्रम उत्साहात संपन्न.. ⚡देवगड ता.२८-:आजच्या विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या दृष्टीने शिक्षण न घेता समाजासाठी उपयुक्त ठरेल असे सर्वांगीण शिक्षण घ्यावे, अशी अपेक्षा एक अधिकारी आणि नागरिक या नात्याने मी व्यक्त करतो, असे प्रतिपादन देवगडचे तहसीलदार आर. जे. पवार यांनी केले.ते मिठबाव येथील क्षात्रोकुलोत्पन्न मराठा समाज संचलित रामेश्वर हायस्कूलच्या शताब्दी…

Read Full News

कोल्हापूर–पणजी एसटी बस पुन्हा सुरू; प्रवाशांना दिलासा…

⚡दोडामार्ग ता.२८-:गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेली कोल्हापूर–गडहिंग्लज–चंदगड–तिलारी–दोडामार्ग मार्गे पणजी जाणारी एसटी बस प्रवाशांच्या सोयीसाठी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. या बसचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर विभाग नियंत्रण व कागल आगार प्रशासनाने केले आहे.कोल्हापूर येथून ही बस सकाळी ६ वाजता सुटणार असून तिलारी घाट मार्गे पणजी येथे पोहोचेल. पणजी येथून सायंकाळी माघारी सेवा उपलब्ध राहणार…

Read Full News

आयी कुंभारवाडी येथे सभामंडपाचे भूमिपूजन…

⚡दोडामार्ग ता.२८-: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या आयी कुंभारवाडी येथील सभामंडपाच्या कामाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. या सभामंडपामुळे गावातील सामाजिक, सांस्कृतिक व सार्वजनिक उपक्रमांसाठी हक्काची जागा उपलब्ध होणार आहे.भूमिपूजन सोहळ्यास शिवसेना तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस, उपतालुका प्रमुख बबलू पांगम, सरपंच संघटना अध्यक्ष अनिल शेटकर, शाखाप्रमुख विनोद बेळेकर यांच्यासह आयी गावाचे…

Read Full News

खालची धाटवाडी येथील सार्वजनिक विहिरीच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन…

⚡दोडामार्ग ता.२८-: कसई-दोडामार्ग नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक १४ खालची धाटवाडी येथील सार्वजनिक विहिरीच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन शुक्रवारी नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.खालची धाटवाडी परिसरातील नागरिकांनी विहीर नूतनीकरणाची मागणी केली होती. त्या मागणीनुसार नगरपंचायतच्या वतीने हा कार्यक्रम पार पडला. यावेळी नगराध्यक्ष चेतन चव्हाण, मुख्याधिकारी संकेत गायकवाड, माजी सरपंच यशवंत बागकर, माजी सरपंच प्रतिभा नाईक, नगरसेविका…

Read Full News

You cannot copy content of this page