भोसले सैनिक स्कूल भूमिपूजन उद्घाटन सोहळा उत्साहात…
⚡सावंतवाडी ता.१५-: श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी संचलित भोसले सैनिक स्कूल यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल भूमिपूजन उद्घाटन सोहळा आज पालकमंत्री नितेश राणे आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले.
